नागपूर, ता १६ :  श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त म. न. पा केंद्रिय  कार्यालयातील मुख्य दालनात रविदास महाराज यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी,  उपमहापौर मनीषा धावडे, अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन व रविन्द्र भेलावे  यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्या साहब बिघाणे, समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 नवी दिल्ली , 16 : संत रविदास महाराज जयंती दिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले.               कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त  तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास  यांनी  संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र […]

वारसा जपण्यासाठी  पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण काम करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार               मुंबई, दि. 16 :- परळ-मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय 135 वर्षापूर्वीची इमारत आहे. देशात या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा वारसा जपण्यासाठी या ठिकाणी बांधण्यात येणारी इमारत पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण पद्धतीने बांधण्यात येणार असून या कामासाठी निधी […]

  मुंबई, दि. 16 : जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे तसेच राजापूरसह ४१ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलदगतीने  करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील या गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे कामांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळावी, अशी […]

मुंबई, दि. 16 : राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.             आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या अहवालाचे कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण करण्यात आले. यावेळी हळद […]

Nagpur : Prostate Cancer- one of the most common cancers in male is also the one which is diagnosed mostly when it is already quite late. As the cancer is not having early signs and symptoms, the diagnosis often gets delayed having an adverse affect on heaths of patients. Dr. Uday Chandankhede, Consultant- Uro-Onco Surgeon, Wockhardt Hospitals, Nagpur informs about […]

सोशल मीडियावर विविध रंजक, मसालेदार पोस्ट्स आणि सुविचार टाकत आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर आपल्या ‘कू’ अकाउंटच्या माध्यमातून कामाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक पोस्ट्स करत असतात. अशीच एक मजेदार पोस्ट त्यांनी आज केली आहे. खेर आणि त्यांची आई यांच्यातला जिव्हाळा वेळोवेळी त्यांच्या विविध पोस्ट्समधून दिसत असतो. आज त्यांनी पोस्ट केलेला व्हीडिओ अतिशय लहानसा पण इंटरेस्टिंग आहे. यात […]

नागपूर, १६ फेब्रुवारी २०२२: सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज बुधवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी श्री. गुरू रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. नामप्रविप्रा’चे अपर आयुक्त श्री. अविनाश कातडे यांच्याहस्ते श्री. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नासुप्रचे कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, कार्यकारी अभियंता श्री. ललित राऊत, कार्यकारी अभियंता श्री. राजेश मेघराजानी, आस्थापना अधिकारी […]

 267th Death Anniversary of Senasahebsubha Shrimant Raje Raghuji Bhonsle the First  Jaysingraje Bhonsle commemorates in presence of intellectuals and youth  City Historian Atharva Shivankar hosts Heritage Walk Nagpur : ‘Kashibai Rajghat’ at Mahal premises Nagpur is one of the most prominent heritage site in Bhonsla history. This glorious place became alive with 267 diyas this evening. The occasion was 267th death anniversary of Senasahebsubha Shrimant Raje Raghuji […]

सेनासाहेबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांची २६७ वी पुण्यतिथी जयसिंगराजे भोसले यांच्याद्वारे दीपोत्सव, सारस्वतांची उपस्थिती युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांच्याद्वारे वारसास्थळ सहलीचे आयोजन नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात स्थित ‘काशीबाई राजघाट’ हे भोसल्यांच्या इतिहासाचा वारसा सांगणारे चैतन्यस्थळ. हा परिसर आज २६७ दिव्यांच्या ज्योतींनी न्हाऊन निघाला. प्रसंग होता सेनासाहेबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांच्या २६७ व्या पुण्यतिथीचा. राजे रघुजी हे नागपूरचे पहिले मराठा शासक. काशीबाई राजघाट येथे रघुजीराजेंची समाधी आहे. त्यांच्या सती झालेल्या सहा राण्यांच्या पुण्यस्मृतीपर असलेल्या सहा छत्र्या हे या समाधीस्थळाचे वैशिष्ट्य. नागपूरच्या भोसले घराण्याच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाच्या स्थळांपैकी हे स्थळ होय. तरुण पिढी इतिहासासंदर्भात उदासीन आहे हा समाज साफ चुकीचा ठराव असा सुखद प्रतिसाद तरूणांकडुन या कार्यक्रमास लाभला. सायंकाळी नागपूरचे युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांनी हेरिटेज वॉक चे आयोजन केले होते. नागपूर विद्यापीठ व विविध महाविद्यालयांचे विदयार्थी उत्साहाने हेरिटेज वॉकसाठी उपस्थित होते. इतिहास संशोधिका सौ. प्राची गांगुलवार, पुरातत्व विभाग, प्रादेशिक कार्यालय नागपूरच्या सहाय्यक संचालक व नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिसंरक्षिका सौ. जया वहाणे यांच्या उपस्थितीत ज्ञानसंवर्धक हेरिटेज वॉक झाली. भोसल्यांचा व प्राचीन नागपूरचा इतिहास शिवणकर यांनी अतिशय रंजकरित्या जिवंत केला. यानंतर जयसिंगराजे भोसले यांच्याहस्ते दीपोत्सवास सुरुवात झाली. उपस्थित तरुणांनी २६७ दिव्यांची आरास करून गतवैभवाचे चैतन्य अनुभवले. याप्रसंगी काशीबाई राजघाटाच्या जीर्णोद्धार व सौंदर्यीकरणाबाबत चर्चा झाली. या वारसास्थाच्या मुळ स्वरुपानुरूप जीर्णोद्धारासाठी सुरु असलेले प्रयत्न जयसिंगराजेंनी सांगितले. जीर्णोद्धाराबरोबरच भोसल्यांच्या शैलीत सुंदर बगिचासुद्धा नियोजित आहे. वारसा समितीने सी. एस. आर. निधीसाठी प्रयत्न करावेत असे जया वहाणे यांनी सुचविले. जीर्णोद्धारासाठी आवश्यक ती तांत्रिक माहिती व कौशल्य पुरविण्याची तयारी त्यांनी दर्शविली. नागपूर शहरात आजघडीला तिनशे अधिसूचित वारसास्थळे आहेत. वारसास्थळांचे संवर्धन व पर्यटन वाढीस लागावे यादृष्टीने शासन व नागरिक दोहोंकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे ऑरेंज ओडीसीच्या संचालिका मंदिरा नेवारे म्हणाल्या. श्रुती घाटे यांनी वारसास्थळाची छायाचित्रे घेतली. छायाचित्रांद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारसास्थळांबाबत जागरूकता निर्माण कशी करावी याबद्दल त्यांनी माहिती दिली. तोशिता मुरुगकर, इशिका इलमे, अनुष्का इंगळे इत्यादी विद्यार्थिनींनी नागपूरच्या इतिहासाबाबत त्यांच्या मनात असलेले प्रश्न विचारले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जयसिंगराजे भोसले यांनी अथर्व शिवणकर यांचे कौतुक केले. शहराच्या इतर वारसास्थळांना भेट देऊन इतिहासाची अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता उपस्थित तरुणांनी दर्शविली.

कोयला सचिव डॉ. अनिल कुमार जैन ने वेकोलि के कार्य-निष्पादन को सराहा डॉ. अनिल कुमार जैन, सचिव कोयला मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली ने आज कंपनी-मुख्यालय में वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड के कार्य-निष्पादन की समीक्षा की. उन्होंने सुझाव दिया कि वेकोलि नयी तकनीक का उपयोग कर राष्ट्र की उर्जा-ज़रूरतों की पूर्ति में और योगदान देने की तैयारी करे, साथ ही, लाभप्रदता […]

मुंबई – मशहूर गायक और संगीतकार बप्‍पी लाह‍िड़ी का निधन हो गया है. 69 वर्षीय बप्पी लाह‍िड़ी ने मुंबई के एक अस्पताल में अपनी अंत‍िम सांसे लीं. बप्पी लाह‍िड़ी ऑब्स्ट्रक्ट‍िव स्लीप एपन‍िया (OSA) और रीकरेंट चेस्ट इन्फेक्शन से ग्रस‍ित थे. अस्पताल से डिस्चार्ज होने के एक दिन बाद हुआ निधन   बप्पी दा को OSA की परेशानी पिछले एक साल से है. डॉ. […]

सावनेर – खापा में हिरण के शिकार का मामला सामने आया है |जिस्मे वन विभाग व  पोलीस  की संयुक कार्यवाही के दौरान  १ आरोपी को गिरफ्तार किया गया है साथ ही  मोके  पर हिरण का मांस तथा तीन कछुए  भी बरामद की है | प्राप्त जानकारी के अनुसार वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी को हिरण का शिकार कर खापा शहर के वार्ड […]

धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण. नागपुर : – गुणवत्तापूर्ण शिक्षण याच धर्तीवर मार्गक्रमण करीत धर्मराज प्राथमिक शाळेची गेल्या २५ वर्षांची वाटचाल राहिली असून यात कुठलीही तडजोड होणार नसल्याचे मनोगत  खुशालराव पाहुणे यांनी व्यक्त केले. धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त “रौप्य महोत्सव” लोगोचे आज (ता १४) अनावरण करण्यात आले आले. त्यावेळी ते बोलत होते. धर्मराज शैक्षणिक परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या […]

उरफी जावेद ने अपने अपरंपरागत फैशन विकल्पों के साथ कई दिलों को हरा देने में कामयाबी हासिल की है। ‘बिग बॉस ओटीटी’ में अपने अभिनय से प्रसिद्धि पाने वाली इस अभिनेत्री ने हाल ही में एक और विचित्र पोशाक के साथ सोशल मीडिया पर तहलका मचा दिया।  उरफी ने ‘ट्विस्ट’ वाली शर्ट पहने हुए अपनी तस्वीरों का एक सेट पोस्ट […]

पर्यावरणपूरक ई-बसेस होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल नागपूर, ता. १५ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२१-२२ चा सुधारित व २०२२-२३ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्याकडे सोपविला. सन २०२१-२२ च्या सुधारीत वार्षिक अर्थसंल्पीय अंदाजात सुरूवातीची शिल्लक धरून  १७८.०८ कोटी उत्पन्न अपेक्षित असून १७७.९० कोटी खर्च अपेक्षित राहिल.             मंगळवारी (ता. १५) मनपा मुख्यालयातील परिवहन समिती सभापतींच्या कक्षात परिवहन समितीची सभा व्‍हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन व्‍यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला […]

नागपुर – वर्चुअल डिजिटल एसेट्स (वीडीए) विशेष रूप से क्रिप्टो करेंसी में लेनदेन में अभूतपूर्व वृद्धि हुई है। इन लेन-देन के परिमाण और आवृत्ति ने एक विशिष्ट कर व्यवस्था प्रदान करना अनिवार्य बना दिया है। तदनुसार, क्रिप्टो मुद्रा सहित वीडीए के कराधान के लिए, बजट 2022 में यह प्रदान करने का प्रस्ताव है कि क्रिप्टो सहित किसी भी वीडीए के […]

नागपूर, ता १५ : गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे मोठे संत आहे. संत सेवालाल महाराजांचा जन्म दिनांक १५ फेब्रुवारी, १७३९ रोजी बंजारा कुटूंबामध्ये गुलाल डोडी तांडा, ता.गुत्ती, जि.आनंदपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला. मंगळवारी (ता.१५) संत सेवालाल महाराज यांची २८३ व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा. मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभा कक्षात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला उपमहापौर मनीषा धावडे, अति.उपायुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन व रविन्द्र भेलावे यांनी नगरीतर्फे […]

भंडारा, दि. 15 : युवकांना विविध क्षेत्रांतील माहिती सोबतच मार्गदर्शन व करिअर निवडतांना घ्यायची दक्षता आणि स्पर्धेच्या युगात विषयानुसार अभ्यासाचे नियोजन इत्यादी विषयासह मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे ब्राससिटी करियर अकॅडमी येथे नुकताच करियर गायडन्स कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला नेहरू […]

महिला शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्नेही होण्याची गरज –  मिलिंद लाड भंडारा, दि. 15 :  शेती व्यवसायात आधुनिक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, या विकसित तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केल्यास अधिक दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो. शेती व्यवसायात महिला शेतकऱ्यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी महिलांनी विविध तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी भंडारा उपविभागीय कृषी कार्यालयातर्फे महिला शेतकऱ्यांसाठी हा पाच दिवसीय (14 ते 18) अभ्यास दौरा आयोजित […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com