U13 Girls: – Team Just Clean (Krushika Bharatwaj 7) beats Team Sanjeevani Foundation (Spruha Kumar 7) Final Score: 12-9 Team Hansa Group (Kanishka Mande 10) beats Team Landmark (Saee Khonde 4). Final Score: – 11-6 U13 Boys: – Team Shree Hyundai (Yash Jaggi 6) beats Team Himalaya (Shlok Shankar 2) Final Score: – 14-8 Team Blue Boys (Krish Sahu 17) […]

-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली,(जिमाका) : – जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय द्वारे विविध कायदे, अधिनियम या विषय मार्गदर्शन व जनहित ग्रामीण विकास बहुउदेशीय संस्था येणापूर यांच्या वतीने कलापथक च्या माध्यमातुन पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात […]

-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली  ( जि.मा.का) :- शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. ९ मार्च पासून जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. या मोहिमेमध्ये ३ कलापथके लोककलेच्या माध्यमातून जागर करीत आहेत. कोरोना काळातील शासनाने राबविलेल्या योजना, शेतकरी पिक विमा, निरंतर शिक्षण, खावटी योजना, शिवभोजन, तसेच जनकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या गेल्या दोन वर्षातील योजना […]

Maharashtra, March 10, 2022: Today, Meta highlighted its efforts and initiatives to create a safe and more inclusive internet for women. The number of women online in India is still very low and to give boost to this growth, there is a need to create an environment where women continue to enjoy online experience without any challenges. These initiatives will […]

Equipped with Toyota’s home-grown connected car technology, the fully loaded ‘Cool new Glanza’ boasts of a powerful & fuel-efficient engine with a mileage of 22+kmpl Toyota signature Stylish front grill and bumper With 6 airbags, the cool new Glanza takes safety a notch up Convenience level up with features such as Hey Toyota Voice Assistant, Head-up Display & 360-degree camera […]

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी 2021-22 चा अहवाल  मुंबई  :- राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 मांडला. सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- ,तालुक्यातील लीहीगाव ग्रामपंचायत च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक गौरव कार्यक्रमाची सुरुवात नागपुर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे यांचे याचे दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी सरपंच गणेश झोड,उपसरपंच सुनिता ठाकरे […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- बहुजन रिपब्लिकन एकता मंच तफे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माल्यार्पण करुण श्रद्धांजलि देण्यात आली. त्या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे कार्यकर्ता जिल्हा उपाध्यक्ष उदास बनसोड ,कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणविर, माजी नगर सेविका सावला गजभिये, शिवपाल यादव, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, शरद रहाटे मुन्ना रामटेके व बरिएम चे कार्यकर्ता […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10 :- समाजकार्य महाविद्यालय, कामठी व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्यूकेशन, नागपूर  या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून न्यू तोतलाडोह (वरंभा) ब्लॉक देवलापार या आदिवासीबहुल गावात उपजीविका संवर्धन परियोजना प्रकल्पांतर्गत शिलाई, कढाई रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या प्राचार्या डॉ.रुबिना […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे धुलीवंदन- होळी निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगर परिषद कामठीचे अधिकारी आबासो मुढे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अखिलेश ठाकूर, पोलिस नायक अंकित ठाकूर आणि नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील गणमान्य नागरिक लालसिंग यादव,उज्वल रायबोले विक्की बोंबले, महेंद्र […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:- हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था कामठी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्था तर्फे हरदास हायस्कुल कामठी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे उपस्थितीत होत्या. सर्वप्रथम ताईंच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला […]

Nagpur  U13 Girls: – Team Just Clean (Rishika Dhawal 9) beats Team Trivium Titans (Vidhi Parasrampuria 7) Final Score:- 11-7 Team Landmark (Riddhi Borkar 14) beats Team APS International. Final score: – 19-0 U13 Boys:- Team Jaika Insurance (Arjun Chourasia 13) beats Team Sarda (Aryan Thakare 4). Final Score:- 18-9 Team Spicy Cagres (Arjun Dume 24) beats Team Sairam (Shreyas […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- ग्रामपंचायत केम येथे जि प सदस्य व सत्ता पक्षनेता जिल्हा परिषद प्रा. अवंतिका ताई लेकुरवाळे व पंचायत समिती कामठीचे उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या मार्गदर्शनात तसेच केम ग्रा प उपसरपंच *अतुल बाळबुधे* यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम कामगार यांना बांधकाम सुरक्षा योजनेअंतर्गत योजनेचा लाभ कामगारांना मिळावा याकरिता गावातील 22 कामगारांना सुरक्षा रक्षा कीट व […]

भाजपा वैद्यकीय आघाडीचे आयोजन… नागपुर – स्वप्न भाजपाचे, मातृशक्तींच्या उत्तम आरोग्याचे ! हे ब्रीद साकारताना भाजपा वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या युवा नारीशक्तींना  आरोग्य मातृशक्ती पुरस्कार भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनात व राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात लाईफस्टाईल दिसोर्डर तज्ञ […]

कन्हान : –   जागतिक महिला दिना निमित्त कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन (इंटक ) तसेच विनय यादव मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमा ने हनुमान नगर पाणी टाकी परिसरात श्रम कार्ड, वोटिं ग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीराचे आयोजन करून जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.          […]

भंडारा : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा परिषद, माविम व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आज भंडारा शहरात महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 च्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या महारॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या या रॅलीने नगरपरिषद औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या मार्गावरूनअखिल सभागृहात प्रवेश केला. या रॅलीत साधारण 300 पेक्षा जास्त महिलांचा […]

भंडारा : जिल्ह्यात आज महिला शक्तीच्या जागराचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा अविनाश पुंड यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे.             आरोग्यविषयक जागरूकतेसाठी सकाळी 7.00 ते 9.00 वा रिदम फिटनेसचे संचालक […]

नागपूर: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातून शिक्षणासह आयुष्यातील अनेक पैलूंसाठी मार्गदर्शन ठरणारे धडे देणा-या गुरूंचे आशीर्वाद घेऊन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सर्व प्राध्यापिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिवंगत गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ लॉ येथे भेट देऊन सर्व प्राध्यापिकांचे आशीर्वाद घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल फडणवीस, डॉ. अर्चना सुके, डॉ. नंदिता गायकवाड, डॉ. […]

 – भूमिका के अर्थ के साथ कर रही न्याय  एक सक्षम घर में बेहद खूबसूरती ने जन्म ली,नाजों से पली.इसलिए मिजाज भी इनके बिंदास हैं.जिसे कई नामों से जाना जाता हैं उनमें से एक नाम भूमिका भी हैं. नाम रखने वाले ने तब उतना नहीं सोचा होगा कि भूमिका नाम क्यों रख रहे हैं. यह हमेशा चाहने वालों की भीड़ में […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com