मुंबई –   महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.             विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई,       सदस्य सर्वश्री  दिवाकर रावते, सदाशिव खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रवींद्र फाटक हे दहा सदस्य निवृत होणार आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व […]

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंजुरी दिली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली. इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये आणि  सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २३) कॉटन मार्केट चौक, नेताजी फुल मार्केट येथे स्वच्छता जनजागृती रॅली काढून बॅन प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्याचा संदेश देण्यात आला.           यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले,  उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, धरमपेठ झोनचे उपद्रव शोध पथक प्रमुख धर्मराज कटरे, धंतोली झोनचे उपद्रव […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागांतर्गत येणाऱ्या परवाने धारकांद्वारे येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत थकीत आणि चालू वर्षाचे वापरशुल्क एकमुस्त भरल्यास त्यांना शास्ती मध्ये सूट देण्याचा महत्वाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार बाजार अधीक्षकांद्वारे यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे.           मनपाच्या बाजार विभागा अंतर्गत येणारे दुकाने, ओटे किंवा जागांच्या वापरसाठी मनपाकडून वापरशुल्क आकारण्यात येते. हे वापरशुल्क वेळेवर […]

शाळांमध्ये होणार लसीकरण सत्र : विद्यार्थ्यांनो लसीकरणासाठी पुढे या नागपूर : नागपूर शहरातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे कोव्हिड प्रतिबंधक कोर्बेव्हॅक्स लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संबंधी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आदेश निर्गमित केले आहे. आतापर्यंत २७५० मुलांनी लस घेतली आहे.           मनपाद्वारे […]

नागपुर – “आजादी के अमृतमहोत्सव” के आलोक में आज 23 मार्च “शहीद दिवस” के अवसर पर WCL ने NMC के 75  स्कूलों को सीएसआर के तहत 75 आरओ प्यूरीफायर वितरण किये जाने की श्रृंखला में आज 15 आरओ प्यूरीफायर विभिन्न स्कूलों के प्राचार्यों को प्रदान किये। वेकोलि मुख्यालय में आयोजित इस कार्यक्रम में अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक मनोज कुमार मुख्य अतिथि और […]

कन्हान : –  २३ मार्च शहीद दिवसा निमित्य नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पु्ष्पहार अर्पण करित अभिवादन करून स्मरण करण्यात आले.           बुधवार (दि.२३) मार्च २०२२ ला नवोदय जनो त्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगतसिंह, राजगुरू , सुखदेव यांच्या प्रतिमेला संघटन अध्यक्ष प्रविण गोडे […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 23:- भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुका तर्फे आज बुधवार दिनांक २३ मार्च शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहिद दिवस निमित्य त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रम शाहिद चौक कन्हान येथे घेण्यात आला या वेळी उपस्थित भाजपा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 23-मुलींच्या जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण , आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यास सुरुवात केली यानंतर या योजनेत सुधारित योजना म्हणून 1 ऑगस्ट 2017 पासून सुधारित स्वरूपात शासन निर्णयानुसार माझी कन्या भाग्यश्री नवीन स्वरूपात आली आहे.मात्र 1 एप्रिल […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 23:-आज 23 मार्च को स्वास्थ्य संवर्धन 108 कुण्डीय गायत्री महायज्ञ वेद मंत्रों के साथ संपन्न हुआ।इससे पहले कल 22 मार्च की शाम को शान्ति कुंज, हरिद्वार से पधारे देव संस्कृति विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर चिन्मय पंड्या की उपस्थिति में चौबीस हजार दीप जलाकर दीप यज्ञ किया गया।इस अवसर पर डॉक्टर चिन्मय पंड्या ने भक्त […]

संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 23:- 23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा 23 […]

नागपूर : मानवी संस्कृतीचा विकास जलस्त्रोतांजवळ झाला असून मानवाच्या सर्वांगिण विकासामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जल साक्षरतेचे धडे सर्वांना देणे फार आवश्यक आहे. वापरात असलेल्या पाण्याचा पुनर्वापर तसेच साठा असलेल्या पाण्याच्या जपवणूकीसाठी प्रत्येकाने जल संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.               जलसंपदा विभाग, […]

नागपूर :  वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणांनी लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

  मुंबई : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात गुंतवण्यात आले असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजामधून राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे असे माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितले.             याविषयी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना […]

कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन  एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगोळी झाली. परिसरातील शेतक-यांनी व प्रशासन अधिकारी कर्मचा-यांनी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरातील शेतक-यांची मोठी हानी टळली.         मंगळवार (दि.२२) मार्च […]

संदीप कांबळे,कामठी –ठिकठिकाणी दिसताहेत स्मोकिंग झोन कामठी ता प्र 22:-शासनाने सार्वजनिकरित्या धूम्रपान करणाऱ्यांवर बंदी लावली आहे.मात्र या कायद्याला बगल देत शहराच्या आतील बहुतांश पानटपऱ्यावर हुक्का पार्लर तसेच स्मोकिंग झोन निर्माण झाल्याचे वास्तव आहे. या स्मोकिंग झोन मध्ये येणारे बहुतांश मुले ही अल्पवयीन व विदयार्थी असल्याचे दिसून येत आहेत.अनेक उच्चभ्रू घरातील शिक्षण घेणारी मुले फॅशन म्हणून सिगारेट ओढण्याचा शौक करोत आहेत […]

संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकदारावर कार्यवाही करण्याचा महसूल प्रशासनाने एकच सपाटा सुरु केला असून काल कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा मार्गाने 4 ब्रास वाळू वाहतूक परवानाच्या नावावर 6 ब्रास वाळू वाहून नेत असता ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र एम एच 40 एन 0565 च्या चालकाला ताब्यात घेत पुढील कार्यवाहिस्तव ओव्हरलोड वाळू वाहतुक […]

संदीप कांबळे,कामठी -मोफत नेत्र तपासणी शिबिर,समर्थ प्रशिक्षण शुभारंभ कामठी ता प्र 22:-आंबेडकरी चळवळीत समर्पित असलेले बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंतीदिनानिमित्त उद्या 23 मार्च ला सकाळी साडे नऊ वाजता माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली व सत्कारमूर्ती महाराष्ट्र कास्ट्राईब चे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मुख्य उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना व […]

सतीश कुमार,गडचिरोली  गडचिरोली,(जिमाका)दि.22: आज दिनांक 22 मार्च रोजी गडचिरोली जिल्हा खुले कारागृह वर्ग-१ येथे कारागृह अधिकारी,कर्मचारी तसेच बंदी यांच्यासाठी एच आय व्ही एड्स संवेदिकरण कार्यक्रम घेण्यात आला.संवेदिकरण कार्यक्रमास 18 अधिकारी-कर्मचारी व 12 कैदी असे एकूण 30 जण सहभागी झाले होते. कार्यशाळेत कारागृह अधीक्षक निमगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग गडचिरोली, महेश भांडेकर,कु.सविता वैद्य, श्रीकांत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com