संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज केले सादर कामठी ता प्र 29:-भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करायचे होते त्यानुसार आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती तर्फे भाजप च्या वतीने […]
Latest News
– दोन वर्षांनंतर मिळाली अपहृत मुलगी – ओडिशाच्या कटकहून आणले नागपूरात नागपूर :- पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कामगार युवकाने फुस लावून दोन वर्षांनंतर तिचा शोध लागला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अपहृत मुलीसह अपहरणकर्त्याला ओडिशाहून नागपूरात आणले. जाताना होती अल्पवयीन आणि परतली एका मुलाची आई, त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतील, याकडे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशातील एक दाम्पत्य […]
कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या अडेगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग नागपूर तर्फे भव्य मोफत तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, सामान्य रोग ,तज्ञ दंतरोग तज्ञ यांच्याकडून तपासणी होणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र समोर लावलेल्या मोठ्या बॅनर मध्ये नमूद होते. मात्र भव्य मोफत या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांसह आधुनिक उपकरणांच्या अभाव […]
नागपूर :- डीपीएस मिहान में कैरियर मेला 2.0 जानकारीपूर्ण सत्रों, एक-पर-एक आकर्षक बातचीत और मूल्यवान कनेक्शन से भरा एक ज्ञानवर्धक सम्मेलन था। यह मेला 26 अक्टूबर 24 को आयोजित किया गया था, जिससे कक्षा IX-XII के छात्रों को विविध कार्यक्रमों का पता लगाने, संभावित सलाहकारों से मिलने और अग्रणी विश्वविद्यालयों के साथ अपनी शैक्षणिक यात्रा में अगला कदम उठाने का […]
– मंगळवार दुपारी ४ पर्यंत केंद्र नागरिकांच्या सेवेत नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आले, या केंद्रावर दिवाळीत सफाई दरम्यान निघणाऱ्या निरुपयोगी वस्तू दान करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली असून, मनपाच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता, केंद्राची वेळ वाढविण्यात आली असून, नागरिक मंगळवार […]
यवतमाळ, दि.28 :- जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, पुसद, उमरखेड, राळेगाव, दिग्रस या विधानसभा मतदारसंघात आज एकून 62 उमेदवारांकडून नामांकन अर्ज दाखल झाले. आज सर्वाधिक 16 नामांकन एकट्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात दाखल करण्यात आले. आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून १६ नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात अनिल शंकरराव मांगुळकर (इंडियन नँशनल काँग्रेस), संदीप रमेशचंद्र बाजोरीया (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार व […]
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 29,600/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- […]
– दहाही झोनमध्ये मतदार जनजागृती रॅली नागपूर :- नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदार जनजागृती रॅली काढली व संपूर्ण शहरात मतदानाचा जागर केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये दहाही झोनमध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलींमध्ये १० हजारावर महिलांनी सहभाग नोंदवून मतदानासाठी नागरिकांना जागरूक केले. भारत […]
– सामान्य युवकाला नागरिकांचा साथ भंडारा :- राज्यातील विधानसभा निवडणूकीचा डंका वाजला असून दिनांक २२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अनेक मोठया पक्षांनी देखील पक्षाचे अर्ज भरण्याकरीता लोकांची गर्दी व वाहनांचा ताफा दाखविला. प्रत्येक पक्ष हा स्वत:कडे मोठया प्रमाणात लोकांची साथ असल्याचे भासवत आहे. परंतु भंडारा विधानसभा क्षेत्रातील सामाजीक क्षेत्रात १५ वर्षापासून कार्य करणार्या एका गरीब युवकाला भंडार्यातील […]
– अधिकृत स्थळांवरच व्हावी फटाके विक्री – मनपा आयुक्तांचे आदेश चंद्रपूर :- येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असुन अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने […]
नागपूर :- दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान द्वारा 17 अक्टूबर से 24 अक्टूबर तक ‘उम्मीद’ अर्थात् आशा नामक एक दान अभियान आयोजित किया गया था। यह दान आस्था शेल्टर को दिया गया, जो भिखारियों के लिए एक पुनर्वास केंद्र है, जिन्हें सम्मान के साथ जीवन जीने के लिए बुनियादी जरूरतों की जरूरत है। यह 8 दिनों तक चलने वाला कार्यक्रम था […]
– परतवाड़ा में खुद का अस्पताल चलाकर गरीबों की सेवा मेलघाट :- मरावती जिले के दुर्गम आदिवासी क्षेत्र मेलघाट ~ धारणी विधानसभा सीट पर कांग्रेस पार्टी की ओर से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में मेलघाट के चूरनी ग्राम के डॉ.हेमंत चिमोटे को सीट दी है, जो कि एक बहुत होनहार चिकित्सक है , जिन्होंने एम.बी.बी.एस., एम.डी.(मेडिसिन) की शिक्षा […]
– २१ हजार किलोमीटर सायकलिंग; ‘स्ट्रावा’ने घेतली दखल यवतमाळ :- कौटुंबिक पसाऱ्यातून वेळ काढत स्वत:चा छंद जोपासणारी गृहिणी समाजात क्वचितच आढळते. त्यातही सायकलिंगसारख्या क्रीडा प्रकारात महिलांचा पुढाकार कमी आढळतो. मात्र यवतमाळच्या नीता रेड्डी कुंटावार यांची सायकलपटू म्हणून विशेष नोंद झाली आहे. तब्बल २१ हजार किलोमीटर सायकल चालवून त्यांनी नवा विक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘स्ट्रावा’ या जगप्रसिद्ध क्रीडा […]
– होल्सेल क्लॉथ मार्केट, नंगा पुतला से तीन नाल चौक तक किया स्वच्छता नागपूर :- भारत सरकार के युवा एवं खेल मंत्रालय की पहल पर कैट नई दिल्ली ने 27 से 30 अक्टूबर 2024 तक देश भर में ‘मेरा भारत-मेरी दिवाली’ राष्ट्रीय अभियान में बढ़ चढ़ कर सहयोग करने कहा। इस अभियान के तहत, कैट और भारत सरकार साथ मिलकर […]
….. अखेर सोमवारला अहवाल न येता सचिवाला 18 ऑक्टोबर या तारखेपासून सात दिवसाच्या आत अहवाल मागितल्याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मौदा बीडिओ तर्फे पोस्टमन कडून ऑफलाइन पत्र ऑनलाइन तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी धडकले. शासकीय विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांना ऑनलाइन कामाची एलर्जी . कोदामेंढी:- येथील सरपंच आशिष बावनकुळे ? यांनी 3,88, 474 पथदीप घोटाळा केला आहे. याबाबत मागील पंधरा दिवसांपूर्वी पासून विविध […]
नागपूर :- इंडियन जिमखाना क्लब धंतोली नागपूर यांचे वार्षिक आमसभा जिमखाना क्लब धंतोली येथे क्लब च्या हॉल मध्ये रविवारी 27 ऑक्टोबर रोजी पार पडली. जिमखाना क्लबचे अध्यक्ष शरद दुरागकर यांच्या अध्यक्षतेखाली क्लबचे सचिव विलास हरडे यांनी दीपप्रज्वलन करून गणपतीच्या फोटोला हार घालून सन 2023-24 चा वार्षिक अहवाल सादर केला. कोषाध्यक्ष बिपिन बोंडे यांनी आर्थिक अहवाल सादर केला. व विलास हरडे […]
नागपुर :- केंद्रीय नागपुर के मुस्लिम समुदाय और कई कांग्रेस समर्थकों की ओर से, कुरैश फाउंडेशन इंटरनेशनल ने 2024 विधानसभा चुनावों में मुस्लिम उम्मीदवार, विशेषकर 85% मुस्लिम ओबीसी समुदाय के प्रतिनिधि की अनुपस्थिति पर गहरी निराशा व्यक्त की है। यह निर्णय राहुल गांधी द्वारा धार्मिक और जातीय जनसांख्यिकी को दर्शाने वाले आनुपातिक प्रतिनिधित्व के हाल के आह्वान के विपरीत प्रतीत […]
कोदामेंढी :- येथे दर आठवड्याच्या सोमवारला मौदा येथील वैभव एचपी गॅस एजन्सी येथे नोंदणी असलेल्या गॅस ग्राहकांसाठी विशेष गाडी मौदा येथून सकाळी निघून गावागावात वाटप करत कोदामेंढी वार्ड क्रमांक दोन येथील आदर्श चौकात सकाळी साडेदहा ते अकरा दरम्यान येत असते व तेथून गॅसची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वाटप सुरू असते. इतर दिवशी पण गाड्या येत असतात परंतु त्या स्थायिक न राहता […]
मुंबई :-उत्तर मुंबईतील चारकोप मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार योगेश सागर यांनी भव्य मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. ——– उत्तर मुंबईतील दहिसर मतदारसंघातील भाजपा उमेदवार मनीषा चौधरी यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, आ.प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे […]
कोदामेंढी :- मागील पंचवीस वर्षा पूर्वीपासून मौदा व मौदा तालुक्यात पत्रकारिता करीत असलेले ,दहा वर्षांपूर्वी साप्ताहिक राष्ट्रनीती व एक वर्षांपूर्वी सायं. दैनिक राष्ट्रनीती काढणारे माथणी रहिवासी मुख्य संपादक तथा पत्रकार, मौदा तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सहारे यांनी आज विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कामठी येथे नामांकन अर्ज दाखल केला आहे. तशी पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटस वर टाकलेली आहे. […]