नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत मध्यवर्ती रेल्वे स्थानक नागपूर समोर, पश्चिम गेट बाहेर, ऑटो स्टॅण्ड चे बाजुला सापळा रखुन संशयीत ईसम व महिला यांना चांबवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) जसबीरसिंग पयूसिंग वय २८ वर्ष […]

नागपूर :- उमरेड शहरामध्ये एका बंद घरी चोरी तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष करून तेथील रोख रक्कम चोरी करुन नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला होता. सदर दोन्ही घटने संबंधाने पोलीस स्टेशन उमरेड येथे अनुक्रमे (१) अप क्र. ५९६/२०२४ कलम ३३१(४), ३०५, ३२४(४) भा.न्या.सं. (२) अप. क्र. ५९५/२०२४ कलम ३०३(२), […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे तहसिल हद्दीत कुणाल गारमेंटचे दुकानात, गांजाखेत चौक, गल्ली नं. १, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, तेथे महिला नामे सौ. शकुंतला टेकचंद आंधळगावकर वय ४२ वर्ष रा. लालगंज, झाडे चौक, नागपूर हिचे ताब्यात शासनाने प्रतीचंधीत केलेला नायलॉन मांजा मोनोकाईट लेवल असलेला एकुण […]

कन्हान :- आंबेडकर चौकात दोव दुचाकीवरील चार अज्ञात इसमानी चैतन्य उके ला थांबवुन दुचाकीवर त्यास बसवुन कन्हान गाडेघाट रस्त्यावरी नाल्याचा पुला जवळ नेऊन त्यांचे जवळिल साठ हजार रूपये हिसकले व अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन तेथुन पसार झाल्याने कन्हान पोस्टे चार अज्ञात इसमा विरूध्द दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. शुक्रवार (दि.२०) डिसेंबर २०२४ ला चैतन्य केशव उके वय […]

– दोन आरोपीना अटक करून एकुण २६,५१,००० रू. चा मुद्देमाल जप्त कन्हान :- नागपुर जबलपुर महामार्ग मनसर – कन्हान मार्गे बारा चाकी ट्रक मध्ये अवैद्य जनावरे कोंबुन कत्त ली करिता नेताना नागपुर बॉयपास चारपदरी महामा र्गावरील कुंभलकर ढाब्या सामोर स्थागुशा पथक पोलीसानी सिताफितीने सापाळा रचुन पकडुन ३२ गौवंश जनावराना दिले जिवनदान. मंगळवार (दि.१७) डिसेंबर २०२४ रोजी १० वाजता सुमारास एका […]

– शेत घरी ४०३०० रू.ची तर गावचे घरी १३६००० रू. अशी १७६३०० रू.ची घरफोडी कन्हान :- जवळच असलेल्या खंडाळा (घटाटे) येथे घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत एकाच रात्री शेतात असलेल्या घरात तसेच गावातील घरी घरफोडी करून अज्ञात चोरटयानी एकुण एक लाख छ्यात्तर हजार तीनशे रूपयांची घरफोडी करून पसार झाल्या ने कन्हान पोलीसानी दोन्ही फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात चोरटया विरूध्द […]

नागपूर :-फिर्यादी कृष्णा नत्थुजी उईके वय २७ वर्ष रा. इंदिरा माता नगर, विशाखा शाळेच्या मागे, बिनाको मंगळवारी, नागपूर है फर्निचर बनविण्याचे काम करतात, त्यांनी दिनांक ०६.१२.२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत मुंजे चौक, मेट्रो स्टेशनच्या बाजुला सॅमसंग गॅलेक्सी दुकाना समोर त्यांची होन्डा शाईन क. एम.एच ४९ ए.एक्स ११८३ किंमती अंदाजे ५०,०००/- रू. ची पार्क करून, काम […]

नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. ३९२, समालोचन सोसायटी, पार्वती नगर, वांजरा वस्ती, कळमणा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शमशेर खान वल्द गुलशेर खान, वय ५५ वर्षे, यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह लग्नाचे कार्यक्रमाला गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून लोखंडी आलमारीत ठेवलेले रोख १,००,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा […]

नागपूर :- फिर्यादीची आई नामे निर्मला गेंदलाल फुन्ने, वय ५६ वर्षे, रा. प्लॉट नं. ८३, पंचशील नगर, ईसासनी रोड, नागपुर हया पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत हिंगणा रोड, तकीया वाले बाबा दर्गाह समोरील रोडवरून पायदळ घरी जात असता, एका अज्ञात चार चाकी कारचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून, फिर्यादीचे आईला धडक देवुन त्यांना गंभीर जखमी करून पळुन […]

नागपूर :-अ) दिनांक १५.१२.२०२४ रोजी १४.०० वा. ते १६.०० वा. चे दरम्यान तगुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे कळमणा हद्दीत मिकचर प्लांट समोर, व्ही.सी.ए ग्राऊंड कडे जाणाऱ्या रोडवर, कळमणा येथे एक अॅक्टीव्हा गाडी थांबवुन आरोपी नामे १) विशाल सतिश नागपाल वय २६ वर्षे, रा. किष्णा अपार्टमेंट, डिप्टी सिग्नल, कळमणा, नागपुर २) […]

नागपूर :- वाडी पोलीसांनी जुगार सुरू असले बाबत मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन, पोलीस ठाणे हद्दीत आठवा मैल, आठवडी बाजार मागील ताडपत्रीचे झोपडीत, रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी स‌ट्टा-प‌ट्टीवर आकडयाच्या नोंदी करून पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) प्रदीप गंगाधर रंगारी, वय ५० वर्षे, रा. एलॉट नं. ७७, राठी ले-आउट, वाडी, नागपूर २) अक्षय रोशन रामटेके, वय २४ […]

नागपूर :- अ) दिनांक ११.१२.२०२४ चे २१.३५ वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क. ५ ने अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत सर्वश्रीनगर, प्लॉ. नं. ८ बो, आनंद आश्रम मार्ग, दिघोरी येथे राहणारी महीला नामे नर्मदा नानाजी नागपुरे वय ५४ वर्ष हीचे राहते घरी रेड कारवाई केली. आरोपीचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, नविन सुभेदार, ठवरे कॉलोनी येथे एक ईसम मोटरसायकलचे नंबर प्लेटवर काळी पट्टी लावुन वाहनावर संशयीतरित्या बसुन दिसून आला. त्याने जवळ जावून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आरोपी क. १) अमुल सतिश वाल्दे वय ३४ वर्ष रा. फेमस लायब्ररी जवळ, गड्डीगोदाम, नागपूर […]

नागपूर :- फिर्यादीचे मित्र नामे सुशील संजय काळमेघ, वय २७ वर्षे, रा. सुरेंद्रगड, गिट्टीखदान, नागपुर व भुपेंद्र रमेश दुधबर्वे वय ३३ वर्ष रा. नरसाळा, प्रिंसेस लॉन जवळ, नागपुर हे दोघे भुपेंद्रचे पल्सर मोटरसायकल क. एम.एच. ४९ सि. के ७३६१ ने पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील व्हि.आय.टी. इंजीनियरींग कॉलेज, उमरेड रोड येथुन घरी जात असता कान्हा सेलेब्रेशन लॉन समोर, उमरेड रोड येथे, […]

नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १२/१२/२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे राहुल वल्द रितीक उर्फ ददया उर्फ जंगखाया वल्द विशाल नागदेवे उर्फ नागदेवते, वय २६ वर्श रा. प्लॉट नं. ३४, संदेश नगर, यादव ले-आउट, समतानगर, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, […]

नागपूर :- विशेष पोलीस महानिरिक्षक महीला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे आदेशान्वये दिनांक ०१.१२.२०२४ ते दि. ३१.१२.२०२४ या कालावधीत संपर्ण राज्यात ऑपरेश मुस्कान-१३ शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमे दरम्यान हरविलेल्या मुलांची व इतरांची प्रभावी शोध मोहीम राबवुन जास्तीत जास्त हरविलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे, अनाथालय व इतर ठिकानी कामे करणारे […]

– आरोपीला तलवारीसह ताब्यात घेऊन कारवाई केली कन्हान :- मोबाईल च्या फेसबुकवर हातात तलवारी सह फोटो अपलोड करून पोस्ट केल्याने पोलीसानी दुर्गा नगर, सुखदेव कॉलनी कांद्री येथील सागर शिव शरण सिंग यास गोंडेगाव कॉलोनी येथुन पकडुन त्यांचे विरूध्द अवैधरीत्या विनापरवाना धारदार तलवार बाळगल्याने त्यांचे विरूध्द कलम ४/२५ भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. (दि.१०) डीसेंबर २०२४ […]

नागपूर :- हुडकेश्वर पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापच्छा रखुन राष्ट्रीय महामार्ग क. ०६ विहीरगांव येथे महेंद्र बोलेरो पिक-अप वाहन क. एम.एच. ३१ एफ.सी. २४८९ यास थांबवून चालकास नांव पत्ता विचारले असता, त्याने रितीक गणपत चौधरी, वय २० वर्षे, रा. नागतरोली, वार्ड नं. ०२, भिवापुर, जि. नागपुर असे सांगीतले. वाहनाची पंचासमक्ष पाहणी […]

नागपूर :-अ) दिनांक १०.१२.२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ७२, दयालु हाऊसिंग सोसायटी, जुना जरीपटका येथे राहणारा आरोपी नामे प्रज्वल बंसीलाल खांडेकर वय २३ वर्ष याचेवर रेड कारवाई केली. आरोपीचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ४१ चकी विक्री करण्याचे उ‌द्देशाने जवळ बाळगुन […]

नागपुर :- पोलीस ठाणे पाचपावली हटीत मोहम्मद रफी चौक, जयस्वाल रेस्टॉरन्टचे समोर, गोविंद रोड लाईन ट्रान्सपोर्ट ऑफीसचे बाजुला फिर्यादी प्रितमसिंग जोगींदरसिंग सैनी यांनी वय ४९ वर्ग रा. कडबी चौक, नागपूर यांनी त्यांचे ट्रकचे जुने ययर एकुण १२ नग किंमती अंदाजे ६०,०००/- रू. चे ठेवले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!