नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट नं. १०१, राज कॉम्प्लेक्स, कॅनरा बँक जवळ, अॅलेक्सीस हॉस्पीटल मागे, नागपूर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय फिर्यादी हया घरी हजर असतांना, दिनांक ०६.१०.२०२४ चे २२.०० वा. ते दिनांक ०८१०.२०२४ चे २१.४८ वा. चे दरम्यान एका अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादीचे मोबाईलवर कॉल करून सांगीतले की, तुमचे पार्सल कुरीअरने आलेले आहे, त्या पार्सलवर पत्ता अपडेट करायचा […]
Crime News
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. २२५, श्रीनगर, एम्प्रेस मिल सोसायटी, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे आमीर सुनिल झोडापे, वय ३३ वर्षे, यांचे स्वतःचे घरी ‘केझ गेमींग नेशन व नेट कॅफे’ नावाचे शॉप असुन त्यांनी रात्री २२.०० वा. शॉप बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे शॉपचे शटरचे लॉक तोडुन ते अर्थ उपहुन आत प्रवेश […]
कामठी :- नविन कामठी पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, अल हवीय हटिल जवळ, सार्वजनिक रोडवर एक संशयीत ईसम त्याचे कमरेत कोणीतरी वस्तु बाळगुन संशयीत हालचाली करतांना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नविन मिलींद बारसे, वय २४ वर्षे, रा. न्यू येरखेडा, कामठी, नागपुर […]
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत फ्लॉट नं. ७२/ए, विठ्ठल नगर १. दुर्गा माता मंदीर जवळ, हुडकेश्वर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी नामे निर्मला मधुकराव भुरकुंडे, वय ७९ वर्ष, यांची प्रकृती खराब असल्याने त्या आपले राहते घराला कुलूप लावून मुलीचे घरी महाल येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, आत प्रवेश करून बेडरूम मधील अलमारीतुन सोन्या-चांदीचे […]
नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, ग्राम पंचायत भिलगाव, कमानी जवळ एक संशयीत ईसम वय अंदाजे २४ ते २५ वर्ष वयाचा हा संशयीतरित्या वावरतांना दिसुन आल्याने, त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सय्यद जीशान सय्यद रिजवान हैदर रिझवी वय २४ वर्ष, रा. […]
कळमेश्वर :- दि. २२/१०/२०२४ रोजीपो, स्टे. कळमेश्वर हद्दीत पारधी बेडा गोंडखैरी येथे अवैधरित्या गावठी पद्धतीने भट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु गाळणारे एकुण ०७ महिला आरोपी हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपींचे ताब्यातून १) ७०२० लिटर मोहाफूल गावठी दारू कि ७०२०००/-रू. २) ३९०० लिटर […]
नागपूर :- पो.स्टे. बेला फिर्यादी नामे यादव प्रभाकर रोगे, वय ३५ वर्ष, रा. आलागोंदी ता. बेला जि. नागपूर यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन बेला येथे अप क्र. २८६/१९ कलम ३०७ भादंवि सहकलम ४/२५ आर्म अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दि. ३१/०८/२०१९ रोजी चे १२.०० वा. दरम्यानयातील आरोपी नामे-रमेश आंबादास बलकी वय ५० वर्षे रा. आलागोंदी ता. बेला जि. नागपुर […]
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारे फिर्यादी नामे मनोज भानुदास गजभिये, वय ४६ वर्षे, रा. लॉट नं. २२०, बाळाभाऊपेठ, पाचपावली, नागपुर यांनी त्यांची तिन चाकी ई-रिक्षा क्र. एम.एच. ४९ वि.एम ५६१७ किंमती ९०,०००/- रू. ची आपले घरा समोर हँडल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची ई-रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]
नागपूर :- फिर्यादी नामे ईनायद शहादत पठान, वय १८ वर्षे, रा. आदर्श नगर, नंदनवन, नागपूर हे त्यांचे ज्युपीटर गाडी क. एम. एच ४९ वि.जी ७९०४ ने फिर्यादीचा भाऊ आसिफ रहीम पठान वय १८ वर्ष व अरमान जावेद कुरेशी वय १७ वर्ष व फिर्यादीचे आत्याचा मुलगा नामे अमन नियाजुद्दीन शेख वय २३ वर्ष असे मामाचे घरून वाढदिवसाचा कार्यक्रम करून चौघेही वर […]
नागपूर :- पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत नेताजी चौक, एस.बी.आय चे एटीएम मध्ये दोन अज्ञात ईसम एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून १५,०००/- रू. काढुन चोरून नेले. अशा फिर्यादी स्वप्नील मारोतराव गभने वय ३६ वर्ष रा. नेहरू नगर, नंदनवन, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जुनी कामठी येथे दोन अज्ञात आरोपींविरूध्द कलम ३०५, ३२४(३), ३(५) भाज्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]
नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे राणाप्रतापनगर हहीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मोखारे कॉलेज रोड, अशोक ठाकरे यांचे घरा समोर, सार्वजनिक रोडवर एक संशयीत ईसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाचा हा संशयीतरित्या फिरतांना दिसुन आल्याने, त्यास स्टॉफचे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नझीम वेग […]
नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २१.१०.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे राहुल वल्द अनिल खोब्रागडे, वय २६ वर्ष रा. प्लॉट नं. ८६-ब, अबिडकर चौक, साधु मोहल्ला, पो. ठाणे. जरीपटका नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु […]
कामठी :- अ) दिनांक २०.१०,२०२४ चे ००.५० वा. चे सुमारास, नविन कामठी पोलीसांचे पथक हे कामठी रोड, साई मंदीर जवळ नाकाबंदी राबवित असता एक संशयीत आयशर वाहन क. एम. एच ४० सि.टी ४७२२ यास थविण्याचा ईशारा केला असता त्यांचे चालकाने वाहन न थांबविता कामठीच्या दिशेनी पळविले, त्याचा पाठलाग करून त्यास आउटर रोड, ऊंटखाना परीसरात थांबविले, वाहन चालकास त्याचे नाव विचारले […]
केळवद :- येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखुबी वाहतुक होत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्टाफ यांनी छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे नाकाबंदी केली असता एका पांढऱ्या रंगाची कार क्र. एम. एच ०४/ई एच-२८५४ ही येताना दिसल्याने सदर […]
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील विश्रांती लॉज नागमंदिर जवळ सावनेर येथे मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास आणुन वेश्याव्यवसाय सुरु असल्याबाबत गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाल्याने दिनांक १९/१०/२०२४ रोजी सकाळी १०. ०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टॉफ सह विश्रांती लॉज येथे जाऊन रेड केली असता विश्रांती लॉज चालक मालक आरोपी नामे-१) रुपेश उर्फ गोलू राधेशाम छिपा रुविया २) आकाश मोतीलाल खोब्रागडे […]
कळमेश्वर :- गुन्हे रजि.नं ८७९/२०२४ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.स. गुन्हयाचा समांतर तपास करण्याचावत पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, यांनी आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार केले व गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. सदर गुन्हयाचा समांतर तपासामध्ये फिर्यादी व साथीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीच शोध घेणे […]
नागपूर :- फिर्यादी प्रितेश अर्जुनदास नागोसे वय ३८ वर्ष रा. प्लॉट नं. १६१, दत्तनगर, कळमण्णा, नागपूर हे मित्रांसह जेवन करून एकटे त्यांचे मोपेड क. एम.एच ४९ ५१५० ने परी जात असता, पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत कामठी ओव्हर ब्रिज नंतर कळमणा रोडवरील डावे बाजुला असलेल्या झाडी झूडपामध्ये लघुशंके करीता थांबले असता, दोन अनोळखी ईसमांनी तेथे येवुन फिर्यादीस येथुन महिला येणे-जाणे […]
नागपूर :- पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत देवगडे आटा चक्की जवळ, तिवारी तेलीपूरा, पेवठा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विनोद भाऊराव वराडे वय ५१ वर्ष यांनी त्यांची हिरो होन्डा स्लेंडर गाडी क. एम.एच ३१ डी.एन २०९२ ही लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा […]
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ इनायतखान पठान, वय २८ वर्षे, हे गुन्ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळखी झालेले आरोपी क. १) कुणाल सुरेश हेमने, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९४, आझाद नगर, विडगांव, २) विशाल उर्फ फल्लो पृथ्वीलाल गुप्ता, वय २२ वर्षे, […]
नागपूर :- फिर्यादी रविन्द्र श्यामराव वानखेडे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. १७, भोलेबाबा नगर, उदय नगर, रिंग रोड, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांचे मित्र नामे प्रज्वल शंभरकर वय १८ वर्ष रा. दिघोरी, नागपूर यांचेसह ए.सी दुरुस्तीचे काम करतात, व होम व्हीझीट देतात. दिनांक १५.१०.२०२४ से १४.३० वा. चे सुमारास पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत स्टेट बैंक ऑफ इंडिया, शाखा महाल ने […]