संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी 22 वर्षीय तरुणीसोबत सैन्य विभागाच्या गार्ड रेजिमेंटल सर्व्हिस मध्ये सैनिक पदी कार्यरत तरुणाने लग्नाचे आमिष देत तिच्याशी वारंवार लैगिंक संबंध प्रस्थापित केले.दरम्यान तिला गर्भधारणा झाल्याने तिचे गर्भ नष्ट करण्याचा उद्देशाने तिच्या पोटावर हात बुक्क्याने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 8 जुलै […]

नागपूर :- फिर्यादी क्षितीज विकास गुप्ता, वय २३ वर्ष रा. प्लॉट न. २८ फ्रेन्ड्स कॉलोनी काटोल रोड, नागपूर यांना त्यांचे इंस्टाग्राम आयडीवर BIANCA ODELL या आयडी धारक नावाने आरोपि मॅसेज करून बिटकॉईनमध्ये इन्वेस्ट केल्यास माईनिंग प्रॉफीट बैंक अकाउंट मध्ये ट्रॉन्सफर केला जाईल असे सांगुन एक ॲप पाठविले. फिर्यादीने ॲप डाऊनलोड करून डिटेल्स भरले आरोपींनी फिर्यादीस वेळोवेळी नफ्याचे आमीष दाखवून वेगवेगळया […]

नागपूर :- फिर्यादी विष्णु बुधराम निर्मलकर वय ३० वर्ष रा. लकडगंज राउत चौक, सुरण हॉटेल जवळ हा पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत किनखेडे ले आउट, राधे कोल्ड्रिंक पान पॅलेस, यशोधरानगर येथे पानठेल्या जवळ बसलेला असतांना तेथे आरोपी विनय उर्फ विक्की राजबहादुर शाहु वय २४ व रा. प्लॉट न. ११३, किनखेडे ले आउट यशोधरानगर हा व त्याचा मोठा भाऊ राकेश शाहु वय […]

नागपूर :- पो. ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ३० एन. आय. टी गार्डन मागे, प्रियदर्शनी नगर येथे राहणारे फिर्यादी रामसुरज रमापती विश्वकर्मा वय २६ वर्ष यांनी त्यांची दुचाकी वाहन लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता. गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे […]

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १४.०७.२०१२ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कोराडी हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रविण गजानन रंगारी, वय ३८ वर्षे, सिध्दार्थ नगर, महादुला, पो.स्टे. कोराडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :-फिर्यादी विशाल आनंद जांभुळकर, वय ४० वर्ष, रा १ प्लाट नं. ४१ सन्यालनगर टेकानाका नागपुर यांचे आयसर टैंकर १४ चक्का क्र. एम. एच. २२ ए.एन. १९६४ हा १५ दिवसापासून खराब झाल्याने कन्हान रिंग रोड हायवे इन हॉटेलचे मागे उभा केला असता दिनांक ३०/०६/२०२३ रोजी हॉटेल हायवे इनचे मालकाने फोन करून सांगीतले की […]

– गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभाग यांची कामगीरी  नागपूर :- सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर त्यांना पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत तिरूपती रॉवर फ्लॅट नं. ३०४ सर्वश्री नगर बेसा पॉवर हाउस रोड, नागपुर येथे नूतन उर्फ अंजली कालसर्पे नावाची महीला ही स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करून आणि देहव्यवसायासाठी मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देवून वेश्या […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १३.०७.२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कळमना, नागपूरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा कुख्यात गुंड मुकेश जितलाल पटला वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉर्टर नं. २०४, मोनी माता नगर, पासीदास मंदिर जवळ, पो.स्टे. कळमना, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, तस्कर आणि […]

नागपूर:-दिनांक १३,०७,२०२३ रोजी मा. तदर्थ जिल्हा व अति सत्र न्यायाचीश क. ७८. एस. एम. कणकद यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. ६१३/२०२१ मधील पो. ठाणे कोराडी येथील अप.क्र. २१६/२०२१ कलम ३०२, २०१. ३४ भादवि या गुन्हयातील आरोपी क. १) रवि नारायण पराडे, वय ५६ वर्ष, रा. वैष्णवमाता नगर हुडकेश्वर, नागपुर २) सुभाष सखाराम भाकरे वय ५६ वर्ष रा. नेहरूनगर हुडकेश्वर याचे […]

नागपूर :-पो.ठाणे तहसील हद्दीत अग्रसेन चौक, दवाई मॉर्केट बिल्डींग जवळ फिर्यादी सुनिल रघुलाल झारीया वय ४८ वर्ष, रा. ग्रॉम सुनवारा, मोहल्ला टेगरा, जि. शिवनी मध्यप्रदेश, हे सामान खरेदी करण्याकरीता घटनास्थळी आले असता पांढऱ्या रंगाचे अॅक्टीव्हा वरील तिन अनोळखी आरोपींनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून रोख ५,०००/- रू. व सॅमसंग कंपनीचा मोबाईल व युनियन बँकेचे एटीएम व पॅन कॉर्ड असा मुद्देमाल जबरीने […]

नागपूर :- गुन्हे शाखा अं.प.वि. पथकाचे अधिकारी व अंमलदार पो. ठाणे नंदनवन हहीत, पेट्रोलींग करित असतांना कुंभारटोली, चुनीलाल शेंडे चे घरासमोर, सिमेंट रोडवर एका महीलेवर संशय आले त्यावरून अंमलदार अनुप यादव यांनी महिले जवळ असलेली शेन्द्री रंगाचे पिशवी बाबत आरोपी महीलेला पिशवी मध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याचे सांगुन पंचासमक्ष एनडीपीएस कायदयाचे पालन करून तीचे जवळील शेन्द्री रंगाचे कापडी पिशवीची […]

उमरेड :- पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ हा शासकीय वाहनाने पोस्टे उमरेड हद्दीमध्ये पेट्रोलिंग व अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करणेकामी दिनांक १२/०७/२०२३ रोजी सकाळी ०७.३० वा. ते ०८.३० वा. दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की काही ट्रकमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ यांनी मोहपा फाटा […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :-दिनांक २०/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे रामानजीयेलु बन्नावेलमंडा गोटीपाटी, वय ५२ वर्ष रा. येलनंदा वेमारामन ता. बळीकुर्वा जि. बापटला आंध्रप्रदेश ह. मु. साळवा ता. कुडी हा अग्रवाल रा. नागपुर यांची २० एकर शेती ३ लाख रू. मध्ये ठेक्याने करीत होता. त्या जागेवर फिर्यादी याने आपले ट्रॅक्टर क्र. ए. पी. ३९ एस. यु.- ०५८० […]

-सीसीटीव्ही फुटेज तपासनीत मिळाला धागा – संत्रा मार्केट परिसरात रचला सापळा नागपूर :-लोखंडी बाकडावर बॅग पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. त्याने बॅग उचलली आणि निघून गेला. प्रवासी परत आला तेव्हा बॅग दिसली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला अटक केली. शेख रज्जाक (44), रा. लोहरपुरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. […]

– रामटेक पोलिसांची कामगिरी – सराखा ( बोरडा ) शिवारातील घटना – आरोपींकडुन मिरची पावडरसह शस्त्र व वाहने जप्त रामटेक :- दुचाकी, चारचाकी वाहनांसह मिरची पावडर व शस्त्र सोबत ठेवून दरोड्याच्या तयारीत असलेल्या ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे  दिनांक 11 जुलै च्या रात्री साडेनऊ वाजता दरम्यान सराखा बोर्डा शिवारात रामटेक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. घटनाप्रसंगी […]

देवलापार :- येथील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप. क्र. १४४/२१ कलम ३५४(अ) भादवि सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व आरोपी पुरूषोत्तम बाबुलाल कोकोडे, वय ३५ वर्ष, रा. जुनेवाडी देवलापार हे एकाच गावात आजुबाजुला राहत होते. यातील आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला आधारकार्ड काढण्याकरीता घेवुन गेला व परत येताना आरोपीने स्वतःच्या शेतात […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर :-फिर्यादी देविदास नामदेव मेंढे, वय ४० वर्ष रा. उदापुर ता. रामटेक हे दि. ०८/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०६/३० वा. दरम्यान नगरधन येथील पाणठेल्यावर खर्रा आणण्यासाठी गेले असता फिर्यादीने आपली मोटर सायकल पाणठेल्याजवळ ठेवली होती. फिर्यादी यांची हिरो होन्डा सिडी डिलक्स काळया रंगाची लाल पट्टे असलेली जिचा क्रमांक MH-40-H-6309 असा असुन जिचा चेवीस क्रमांक […]

नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत जिंजर मॉल जवळ, जरीपटका नागपूर येथे फिर्यादी सौरभ मनोज दारोकर वय २८ वर्ष रा. प्लॉट न.. ८०. साई नगर, एम. आय. डी. सी. यांचे सिल्वर कॉल या नावाचे किरायाने कार देण्याचे कार्यालय आहे. आरोपी प्रखर शिशीर तिवारी वय २२ वर्ष रा मिलगाव याने फिर्यादी कडुन १) इनोव्हा गाडी क्र. एम. एच. २७. बी. ई. […]

नागपूर :-अ) पो. ठाणे कपिलनगर हद्दीत विश्राम नगर जवळील रोड वरून फिर्यादी रविकांत दयाराम सोमकुवर वय ४४ वर्ष रा. समता नगर, जनता आटा चक्की जवळ, कपिलनगर हे ड्युटीवर जात असता त्यांचे मागुन येणाऱ्या अज्ञात दुचाकी वाहन चालकाने फिर्यादीचे खिश्यातील सॅमसंग गॅलेक्सी पाए ३ मॉडेलचा मोबाईल चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे कपिलनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ […]

मौदा :- दिनांक ०९/०७/२०२३ चे १६.३० वा. ते १९.०० वा. चे सुमारास पो.स्टे. मौदात फिर्यादी वय १५ वर्ष रा. चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर ह. मु. दहेगाव भोवरी ता. मौदा जि. नागपुर ही घरी हजर होती वडील हे कामानिमीत्य बाहेरगावी गेले होते ते संध्याकाळी ०९.०७.२०२३ घरी परत आले त्यांनी पत्नीला विचारले की मुलगी कोठे गेली तीने सांगीतले की मी मुलीला ०४.३० […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com