– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई  नागपूर :- दिनांक २२/०२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ अवैध चंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन अरोली येथील निमखेड़ा बाजार चौक येथे काही इसम ५२ ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावुन जुगाराचा खेळ खेळत आहे. अशी गोपनिय माहीती पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफला प्राप्त झाली वरून सदर स्टाफ यांनी निमखेडा बाजार चौक येथे […]

नागपूर :- फिर्यादीचे मामा विजय राजेन्द्रप्रसाद खंडेलवाल वय ६६ वर्ष रा. प्लॉट नं. ३३, आजमशाह ले-आउट, नंदनवन, नागपूर हे त्यांचे अॅक्टiव्हा गाडी क. एम.एच ३१ डी आर २३४७ ने शंकर हार्डवेअर, लोहाओली, येथे मॅनेजरचे कामावर गेले होते. तेथुन दुकानाचे कामानिमीत्त कॅनरा बँक अबिडकर चौक, येथे अॅक्टीव्हा गाडीने जात असता. आंबेडकर चौक, मेट्रो स्टेशन जवळ त्यांचे मागुन येणान्या टैंकर क. एम.एन […]

नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिची ओळख आरोपी नामे शाम उर्फ बिटु प्रशांत बेलखोडे, वय २४ वर्षे, रा. जय जलाराम नगर, खरबी रोड, वाठोडा याचे सोबत झाली. दिनांक १९:०१ २०२४ रोजी २०.०० वा. ये सुमारास यातील आरोपीने फिर्यादीचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तिला हसनबाग येथे पाणिपुरी खाण्याचे बहाण्याने बोलाविले आरोपीने फिर्यादीला तेथुन त्याचे […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 21:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढां परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने सात ते आठ तरुणांनी संगनमताने माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांच्यावर तलवार तसेच हॉकी ने जबर मारहाण करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी दिलीप बांडेबूचे यांनी स्थानिक जुनी […]

सावनेर – खापा पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात आज  १७ फेब्रुवारी ला पेट्रोलींग करत असताना मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मिळाली असता नामे दिलीप बावणे रा. वाकी असे बिडाचिचघाट शिवारातील जंगल परिसरात हातभट्टी मोहादारु काढत आहे. अशी गुप्त माहीती वरुन बिडाचिचघाट शिवारातील जंगल परिसरात लपत छपत जावुन मोहादारु भट्टी कडे गेले असता दिलीप बावणे  हा पोलीसांची चाहुल लागताच जंगलाचे दिशेने पळुण गेला […]

भिवापूर :-फिर्यादी नामे बंजा राजेश चौधरी वय ३१ वर्ष रा. भिवापूर यांनी पोस्टे भिवापूर ला तोंडी रिपोर्ट दिली कि, मौजा सालेशहरी (पू) ता. भिवापूर येथील BSNL टॉवर जवळील ०६ लोखंडी प्लेटा कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले आहे. अशा रिपोर्ट वरून पोस्टे भिवापूर येथे अप. क्रमांक ६२/२०२४ कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यामचिल अज्ञात आरोपीचे शोध करणे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – डीसीपी पाचच्या पथकाने दिले 29 गोवंश जनावरांना जीवनदान  कामठी :- गोवंश हत्या बंदी कायदा लागू असूनही अवैध वाहतुकी द्वारे मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची कुणकुण डीसीपी पाच च्या पथकाला लागताच डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ कार्यरत असलेले एपीआय जितेंद्र ठाकूर व पथकाने या गोवंश तस्कर बाजाच्या मुसक्या आवळन्याचे ठरविले असून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने […]

नरखेड :- पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. १४/०२/२०२४ रोजी देवळी नरखेड, मौजा नरखेड टाउन, पिठोरी नरखेड येथे मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०३ आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून मोहाफुल दारूने एकूण ४९ लिटर मोहाफुल गावठी दारू […]

कुही :- दि. १४/०२/२०२४ चे सकाळी ०५/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ पोलीस स्टेशन कुही हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग व अवैध धद्यावर कार्यवाही करिता पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली कि, एक पिवळ्या रंगाचा टिप्पर हा उमरेड कडुन नागपुरकडे टिप्परमध्ये रेती भरुन घेऊन जात आहे. अशा माहितीवरुन चांपा टोल नाका येथे नाकाबंदी करित असता उमरेड कडुन नागपुरच्या […]

कुही :- अंतर्गत ०३ कि. मी. अंतरावरील मौजा आकोली येथे दिनांक १३/०२/२०२४ चे २३.३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ मौजा आकोली परिसरात पेट्रोलींग करित असतांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की पाचगावकडे १० चक्का टिप्पर येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पाचगावकडे जाणान्या आकोली रोडवर नाकाबंदी केली असता १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/ बी एफ ४८२४ येतांना दिसले त्यास […]

नागपूर :-सराईत मोबाईल चोराला लोहमार्ग पोलिसांनी पकडले.मयूर फुले (25) रा. हिवरीनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरूध्द मोबाईल चोरीचे शहरात अनेक गुन्ह्याची नोंद आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. भागलपूर येथील रहिवाही फैयाज आलम (18) हा तरुण नागपूर रेल्वे स्थानकावर आला. त्याला दत्तवाडी येथील नातेवाइकांकडे जायचे होते. रात्र झाल्यामुळे तो रेल्वेस्थानकावरच थांबला. तिकीट आरक्षण केंद्राजवळ झोपेत असताना […]

बुट्टीबोरी :-पो.स्टे. एमआयडीसी बोरी अंतर्गत टेवरी चौक येथे दिनांक १२/०२/२०२४ चे ०८.३० वा. दरम्यान आरोपी नामे- मकसूद टायगर मुस्ताख शेख, वय ३० वर्ष, रा. ड्रीम वन कॉलनी, पुरनलाल स्कुल जवळ बुटीबोरी जि. नागपूर याने जुन्या वादावरून संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादी सोवत वाद विवाद करून नुडल बनविण्याचा डोंगा मोठा चमचा फिर्यादीला जिवे मारण्याच्या इरादयाने डोक्यावर मारला परंतु फिर्यादीने डोक्यावरला […]

नागपूर :-फिर्यादी बाबा टाटांबर गुरु दुर्गानंद वय ७२ वर्ष रा छिंदवाडा रोड सावेनर यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक २१/१०/२०२१ रोजी रोपोर्ट दिली की, आरोपी मेहेर बाळकृष्ण परतेकी, वय ४३ वर्ष रा. किल्लापुरा सावनेर यांनी नागपुर निधी लि. या नावाने सावनेर शहरात बले कॉम्पलेक्स मध्ये सन २०१८ ला वित्तीय संस्था स्थापन केली होती व त्यामध्ये आरोपी व ईतर सहा लोक […]

नागपूर :-दिनांक १४.०२.२०२४ ने ००.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचा भाचा नामे नोएल अविनाश पंडित, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. ९१, गंगा-सोना अपार्टमेंट, हुडकेश्वर, नागपूर हा त्याचे यामाहा मोटरसायकल क. एम.एच ३५ बी. ५२९९ ने घरी जात असता मानेवाडा चौक ते उदय नगर चौक, रिंग रोडवर, तपस्या विद्यालय चौका जवळ त्याचे मोटरसायकलला अज्ञात चारचाकी वाहनाचे आरोपी चालकाने त्याचे ताब्यातील वाहन […]

– गुन्हे शाखा, घरफोडी विरोधी पथक व वाहन चोरी विरोधी पथक, पोलीसांची कामगीरी  नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, श्री स्टार हाऊसिंग सोसायटी, चैतन्यनेश्वर नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी प्रियंका आशिष जांगडे, वय ३१ वर्षे, हया आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन कुटंबासह बाहेर गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दाराचे लॉक तोडुन, घरात प्रवेश करून, घरातील लोखंडी […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या पिवळी नदी बस स्टॉप जवळ अवैधरित्या एम डी बाळगणाऱ्या दोन एम डी तस्करबाजास अटक करण्यात डी सी पी पाच पथकाला काल सायंकाळी साडे सात दरम्यान यशप्राप्त झाले असून या धाडीतून 3.50ग्राम मेफेड्रोन ड्रग्स , दोन महागडे मोबाईल,एक दुचाकी असा एकूण 1 लक्ष 2 हजार 300 […]

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय फिर्यादी मुलींची ओळख तिन वर्षापूर्वी आरोपी नामे चेतन वासुदेव घरत वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ११, कामना नगर, ठाकरे ले-आउट, कळमणा, नागपूर याचे सोबत शिक्षणाचे निमीत्ताने झालेली होती. नंतर त्यांचे मध्ये मैत्री झाली होती. आरोपी हा संशय घेत असल्याने फिर्यादीने त्याचे सोबत बोलचाल व भेटने बंद केले असता, आरोपीने फिर्यादीचा […]

नागपुर :- शहर में चोरी और सेंधमारी की वारदातें रुकने का नाम नहीं ले रही हैं. अब अजनी थानांतर्गत श्रीनगर परिसर में चोरों ने एक दूकान का ताला तोड़कर 7 लाक रुपये के रत्न और जेवर पर हाथ साफ कर दिया. पुलिस ने हिमालया एम्पायर, फूलमती लेआउट निवासी श्रीकांत पद्माकर जाधव (50) की शिकायत पर मामला दर्ज किया. श्रीकांत और […]

भिवापूर :- पो. स्टे, भिवापूर हद्दीत स्टाफसह अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भिसी ते उमरेड रोडवर १२ चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/CT-1688 व १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-36/AA-3751 हे येतांना दिसले त्यांचा पाठलाग करून उकळी फाट्याजवळ त्यांना थांबवून पाहणी केली असता टिप्पर ट्रक क्र. MH-40/CT-1688 चा चालक आरोपी चालक नामे १) जिवन वावन येमणसुरे वय २५ […]

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील अप क्र. ८१/२४ कलम ३८०, ४५७, ४२७ भा द.वी. गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी एका चार चाकी कारने येऊन सावनेर टाऊन परिसरात SBI बँकचे ATM गैस कटरने कापून १०,३०,२००/- रुपयाची चोरी केली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी यांनी वापरले कार हिचा CCTV कॅमेरे व टोल नाका याचे करून माहिती घेण्यात आली, आरोपीतांनी वापरलेल्या कारचा वेळोवेळी नंबर बदलवून […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com