कामठीत शव वाहिनी सह मर्चुरी फ्रिजर बौद्ध समाजात उपलब्ध

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 17:- बहुसंख्यक समुदाय असलेल्या बौद्ध समाजात समाजाच्या सहकार्याने निर्वान रथ शव वाहिनी मागील तिन वर्षापासुन उपलब्ध करण्यात आली आज आंबेडकर चळवळी तील जेष्ठ समाजसेवी दिवंगत देवाजी भीमटे यांच्या मृत्यु नंतर होणारा परंपरागत संस्कारांवर खर्च न करता सामाजिक हितासाठी धम्मक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्व विध्याताई कीशोर भीमटे या परिवाराने वर्तमानातील गरज लंक्षात घेता पाऊन लाखाचे मर्चुरी फ्रिजर समाजास भेंट करुण समाजाप्रती असलेल्या ऋणाणुबंधाची पुर्ती करण्याचा प्रयत्न केला ‌या कार्याचे कौतुक करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमा च्या निमित्त भदंत नाग दिपंकर स्थविर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शववाहिनी व्यवस्थापन समीतीच्या पदाधिकारी सदस्य यांना प्रदान करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमा च्या निमित्त विजय पाटिल उमाकांत चिमनकर राजेश ढोके गणेश तांबे बैजनाथ चव्हाण यांच्या सह विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्व सामाजिक संस्था संघटनाचे प्रतिनिधि व उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थीत होते कार्यक्रम चे आभार प्रदर्शन विध्याताई कीशोर भीमटे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान येथे हनुमान जयंती साजरी

Sun Apr 17 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 17- हनुमान मंदिर पंचकमेटी रायनगर कन्हान द्वारे दरवर्षी प्रमाणे दहिकाला , महाआरती तसेच भव्य महाप्रसाद च्या कार्यक्रम करण्यात आला. त्यात सयोजक पवन माने,राजू हुड, बंटी आकरे, विनायक हिवसे,सुभास यादव शैलेश शेळके,आनंद चकोले,दाडी बाबा,नत्थू चरडे,अंबादास चकोले,सुरेश चौकसे,अनिल माटा,अरविंद मोहिंकर,चेतन वैद्य,जगदीश हुड,अजय सरोदे,गणेश हूड,पिंटू निम्बूलकर, प्रवीन माने,शिव वानखेड़े, कमलेश येरपुढे,मनोज झाड़े,अनमोल वाघमारे, शुभम वाघमारे,प्रफुल सहारे,अमित वानखेड़े,सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com