सेवा पंधरवाडा निमित्त दाभा येथे शिबीर

नागपूर :-  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दि. 29/09/2022 रोजी सकाळी 9.30 ते 4.00 वाजे पर्यंत दाभा उच्च प्राथमिक शाळा दाभा नागपूर येथे कर व कर अकारणी विभागतर्फे तसेच आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये नामांतरण व कर आकारणी करण्याकरीता 33 नागरीकांनी तसेच आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करण्याकरीता 98 लोकांनी लाभ घेताला.

शिबीरामध्ये प्रकाश वराडे, सहा. आयुक्त तसेच बी एम. बरसे सहा अधिक्षक व कर निरीक्षक कुणाल मोटघरे, विनोद मेश्राम, राहुल वासनिक, सुनिल चौव्हाण, विजय जाधव, मनिष शाहू व पवन मुत्तेमवार, रिंकेश वैद्य, मनोहर वरठी यांनी या शिबीरामध्ये नागरीकांना सर्वतोपरी सहकार्य केले व नागरीकांन कडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Sat Oct 1 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.29) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 245 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com