कन्हान शहर विकास मंच द्वारे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान – कन्हान शहरातील गणेश नगर बुद्ध बिहार येथे शहर विकास मंच द्वारे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बौद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर यांनी गौतम बौद्ध यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात आली . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बौद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष भुषण खंते , कोषाध्यक्ष प्रकाश कुर्वे , अनुराग महल्ले , सुरज वरखडे , अरविंद सिंग , शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकमंत्री व महाराष्ट्र सरकार ला प्रसन्न करण्यासाठी विधान भवन परिक्रमा व पूजा आंदोलन

Fri May 5 , 2023
– पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हरवले त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदक्षिणा आंदोलन नागपुर :- आज दिनांक 5/5/2023 रोजी हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा मधील बेघर झालेले 336 कुटुंब यांनी युवा: परिवर्तन की आवाज चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात प्रदक्षिणा आंदोलन केले. देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकार प्रसन्न व्हावे म्हणून विधानभवनाची प्रदक्षिणा आंदोलन व पूजा केले त्याच सोबत हरवलेल्या पालकमंत्र्याला संविधान पठण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com