नागपूर – नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने आज संत गाडगेबाबा यांच्या 65 व्या स्मृतिदिना निमित्त मेडिकल चौकातील गाडगेबाबा धर्मशाळा परिसरातील संत गाडगेबाबांच्या पुतळ्याला शहर प्रभारी शंकर थुल, शहर महासचिव विलास मून, दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष ओपुल तामगाडगे, महासचिव विशाल बनसोड, सुरेंद्र डोंगरे ह्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. ![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2021/12/IMG_20211220_133030.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2021/12/IMG_20211220_133030.jpg)
या प्रसंगी नागपूर माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागोराव जयकर, शहर सचिव उमेश मेश्राम, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, दक्षिण नागपूर चे माजी प्रभारी महिपाल सांगोळे, माजी नगरसेवक अजय डांगे, विकास नारायणे, प्रकाश फुले, तपेश पाटील, सुरज पुराणिक, सुनील ईलमकर, शेखर नारनवरे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)