कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी विविध कामाचे किरण पारधी जि.प.सदस्य यांचे हस्ते भूमिपूजन

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जील्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी हे निवडून येताच त्यांनी अनेक कामे आणले त्यामध्ये सिमेंट रस्ता, बंदिस्त नाली, वॉलकंपाऊंड, गट्टू लावणे,अशा अनेक प्रकारचे अंदाजे किंमत 1,20,00,000/- (ऐक करोड वीस लक्ष) रुपयाचे कामे आणले व भूमिपूजन सुध्धा केले.काल दि.17 जून 2022 रोजी क्षेत्रात 10 (दहा) बोअरवेल मंजूर करून आणले आज दि.18 जून 2022 रोज गुरुवारला विविध ठिकाणी एक कोटी रुपयाचे सिमेंट रस्ता,बंदिस्त नाली, वालकंपाउंड ,गट्टू लावणे अशा अनेक कामाचे भूमिपूजन केले.यावेळी कवलेवाडा पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र चौधरी वासुदेव हरिणखेडे सरपंच मुंडीपार,शकुंतलाबाई गजभिये उपसरपंच मुंडीपार, डीलूरामजी चौधरी सरपंच बेलाटी बु, दर्याराव रीनाईत पो.पा. बेलाटी, जितेश बोडेले ग्रा.पं.सदस्य कवलेवाडा, वनिताबाई सेलोकर ग्रा.प.सदस्य ,संजय पटले संजय पटले बाबुलाल चौधरी सह.अध्यक्ष , चूंनीलाल चौधरी सह.उपाध्यक्ष, राजेंद्र साठवणे रंगलाल रांहागडाले ,जी.जी.जमाईवार ग्रामसेवक मुंडीपार, दिलीप चौरे, संदीप हरिणखेडे ,घनश्याम पटले शंकर पटले ,पुरुषोत्तम रहांगडाले ,सुरेंद्र नागपुरे, रुपेश भगत,अनिल पटले, ओम प्रकाश चौधरी राधेश्याम वाघाडे ,राजाराम सोनवणे ,परमेश्वर साठवणे, विनोद चौधरी, डूलीचंद साठवणे, मंगलाबाई बिसेन परिचर, गुलाब कटरे सरपंच मारारटोला,भीमराव साखरे उप सरपंच, मनोज उपरिकर पो.पा., नेरकरजी, चंद्रकुमार झगेकार, इंदल चौधरी रो.सेवक आदी उपस्थित होते.

किरण पारधी यांनी अनेक कामे कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात आणले त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शितला माता मंदीर कमेटी व्दारे १० व १२ वी च्या गुणवंताचा सत्कार

Sun Jun 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – स्थानिय धर्मराज विद्यालयातील इयता १२ वी च्या शालांत परिक्षेत जान्हवी भोंडे तालुक्यातुन प्रथम, इयता १० वीत बीकेसीपी शाळेची सुहासिनी शुक्ला ही सुध्दा तालुक्यातुन प्रथम आणि धर्मराज विद्यालयातुन आयुष सोनेकर प्रथम आल्याने या गुणवं त विद्यार्थ्यांचा शितला माता मंदीर कांद्री कन्हान व्दारे पुष्पगुच्छ, भेट वस्तु देऊन सत्कार करून पुढील वाट चालीस शुभेच्छा देण्यात आल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com