– महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड नवी दिल्ली :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेज्यांची घोषणा सोमवारी रात्री करण्यात आली. या पुरस्कारात महाराष्ट्रातील यवतमाळ व पुणे या जिल्ह्यातील विविध संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली असून या दोन्ही जिल्ह्यांमधील संस्थांची निवड झाली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा, […]

मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला

नागपूर :- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकर्यांचे जीवनमाण उंचवणेसाठी आईएएस ऑफीसर्स वाइफ एसोसिएशन नागपुर शाखेतर्फ़े कपड़े, शाल, साड़ी, सलवार सूट्स आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी आईएएस वाईफ़ एसोसिएशनच्या डॉ. अनुश्री चौधरी, प्रिया मीना, मनपा समाज विकास विभागचे उपायुक्त डॉ रंजना लाडे, सह्याद्री फ़ाऊंडेशनचे संचालक देवेंद्र क्षीरसागर, विनय त्रिकोलवार,आस्था भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पचे अधिक्षक गौतम […]

बल्लारपूर :-नवरात्री के दौरान बल्लारपूर में सुधीर मुनगंटीवार की संकल्पना से साकार व भाजपा बल्लारपूर द्वारा आयोजित कमल दांडिया स्पर्धा २०२४ में पियाली बिस्वास ने अपने बॅनर संस्कृति इवेंट्स के माध्यम से नागपूर शहर के बेहतरीन कलाकारो के साथ प्रस्तुति दी । स्पर्धा को स्पर्धको का अभूतपूर्व प्रतिसाद मिला । बल्लारपूर के दर्शको ने पहली बार लाइव गरबा (गायक व […]

मुंबई :- राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीव्दारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे १२३.६३ कोटी […]

– शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन मुंबई :- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेवून सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. 15 ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा […]

मुंबई :- भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदींसह […]

नागपूर :- विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत उचित कार्यवाहीचे आदेश  कुलकर्णी यांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले. भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण आणि नैसर्गिक आपत्तीबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी […]

– तुमसर मार्गावरील बोरी येथील इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहातील विद्यार्थी रामटेक :- तालूक्यातील रामटेक – तुमसर महामार्गावरील रामटेक वरुन दहा कि.मी अंतरावर असलेल्या बोरी येथिल इंदिरा गांधी मुलांचे वस्तीगृहातील चार विद्यार्थी नहरामध्ये आंघोडीला गेले असतांना नहरातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे की इंदिरा गांधी […]

– अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव अमरावती :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला सर्वसंपन्न करण्यासाठी ९९ वर्षापासून निस्वार्थपणे अविरत कार्यरत आहे. आध्यात्माने सर्वांना एकासूत्रात जोडून ठेवले आहे. हिंदुत्व व आध्यात्म ही भारताची ओळख आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. कार्यकारणीचे सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम रविवार, १३ ऑक्टोबर रोजी […]

कोदामेंढी :- येथील मुक्कामी न राहणारे एकही पथदीप खरेदी न करता तीन लक्ष 88 हजार 474 रुपयाचे बोगस बिल काढून घोटाळा करणारे घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पदमुक्त करावे व ग्रामपंचायत अधिनियम कलम 179 नुसार घोटाळ्याची रक्कम जमा करेपर्यंत त्यांना दिवाणी तुरुंगात बंदीवासात ठेवण्याची मागणी मौदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री कैलास देवतारे यांच्यासह तालुक्यातील सामाजिक […]

Mumbai :- Maharashtra Governor C.P. Radhakrishnan had separate meetings with the people’s representatives, representatives of various political parties, industries, tribal communities, minorities, Divyang sportspersons, artists and social workers from the Mumbai Suburban District at Raj Bhavan Mumbai on Mon (14 Oct). The meeting was organised to review the progress of developmental works and to understand the concerns and aspirations of […]

खामगाव :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाजातील नव्हे तर, सर्व हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे, असे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी म्हंटले होते. त्याच उद्देशाने आज संघकार्य सुरू आहे. संघटनेच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाचा संकल्प संघाने केला आहे. त्याअंतर्गत पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था आणि नागरिक कर्तव्याबाबत जनजागरणाचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक टोळीचे सदस्य […]

– महाराष्ट्रात घरोघरी होणार संविधानाचा जागर नागपूर :- भारतीय संविधानाला ७५ वर्ष झाल्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ‘घर घर संविधान’ अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त करीत या महत्वपूर्ण […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते यांच्या वतीने दिक्षाभुमीवर आलेल्या बंधु भगिनींसाठी भोजनदान आणि बाबासाहेब यांची ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक तसेच महावितरण च्या विविध योजनांची माहिती असलेली उपयुक्त पुस्तिका भेट म्हणून वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात म्हणून माहिती पुस्तिका […]

नवी मुंबई :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकण विभागाचे मराठी भाषा संचालनालय, विभागीय माहिती कार्यालय आणि विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मुंबई व कोकण विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये, एम.डी.शहा महिला महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख […]

Maharashtra Assembly Election 2024 Date Announce : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा […]

कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत दुधाळा (बार्शी) येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेची वर्ग खोली बांधकाम करणे व मौजा बार्शी येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाज भवन सौंदर्यकरण ,पेव्हर ब्लॉक बसवणे व भूमिगत नाली चे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच उमेश झलके, उपसरपंच सुखदेव रोशनखेडे , ग्रामपंचायत सदस्यगण शिला डडमल, प्रिया झलके, सुषमा […]

– भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना – बोधीवृक्षाच्या छायेत विसावले अनुयायी – संविधान चौक, विमानतळ परिसरात अभिवादन नागपूर :- स्मारक समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थितीत काशाय वस्त्रातील भिक्खु आणि भिक्खुनी संघ सोमवारी सकाळी दीक्षाभूमीवर पोहोचला. यावेळी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेतल्यानंतर बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब […]

Today only I heard a young lad was killed by a group of people over a road rage..They kept on hitting him whilst the mother lay over the son’s body and begged not to hit him..It happened on the ‘overtaking’ issue…Yes, you read it right… What is happening and where are we heading ? Politics too, today has reached the […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com