मुंबई :- भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांसाठी 17 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गात राष्ट्रीय प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपा माध्यम विभाग केंद्रीय समन्वयक आ.अतुल भातखळकर आदींचे मार्गदर्शन होणार […]

– आ. प्रवीण दटके यांच्या प्रयत्नांना यश नागपूर :- शहरात विशेषतः मध्य नागपूर परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मागील काही काळापासून आ. प्रवीण दटके प्रयत्नशील होते. मध्य नागपूर सारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना देखील व्यायाम तसेच खेळाच्या उत्तम सुविधा मिळण्यासाठी शहरातील विविध भागात जावे लागत होते, त्यामुळे मध्य […]

– जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान – जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र – राज्य सीमेवर विशेष दक्षता – समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष नागपूर :- जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार […]

नागपूर :- नागपुर महानगर पालिका के सतरंजीपुरा और नेहरू नगर झोन 05 और 07 कार्यालय में ग्लोबल हैंडवॉश डे के अवसर पर एक सफल नुक्कड़ नाटक का आयोजन किया गया, जिसे IEC टीम ने आयोजित किया था। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य झोन के सभी सफाई मित्रों को हाथ धोने की महत्ता और इसके स्वास्थ्य पर पड़ने वाले सकारात्मक प्रभावों […]

– महायुती सरकारच्या वचनपूर्तीचे रिपोर्ट कार्ड सादर मुंबई :- महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. […]

नागपूर :-विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के डायरेक्टर व सहसचिव  राजवंतपाल सिंग तुली की महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी में विदर्भ से गैर सरकारी सदस्य कें रूप नियुक्ती पर चेंबर के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने चेंबर के सर्वश्री उपाध्यक्ष- फारूक अकबानी, स्वप्निल अहिरकर, सचिव – सचिन पुनियानी, सहसचिव – शब्बार शाकिर, […]

यवतमाळ :- जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी येथे सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या वर्ग 9 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मागविण्यात येत आहेत. विद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी तसेच आवश्यकता असल्यास अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://cbseitms.nic.in/२०२४/nvsix व www.jnvyavatmal.com […]

नागपूर :- दो सम्मानित महिलाओं का जिन्होंने बीपीएल और शोषित समुदाय के उत्थान के लिए अपना जीवन समर्पित कर दिया है, जो विशेष रूप से सिकल सेल विकार से पीड़ित हैं। जया संपत रामटेके, स्वर्गीय पद्मश्री संपतराव रामटेके की पत्नी, जिन्होंने पीड़ित समुदाय के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया है। मंगला चाहंदे मानकर 25 वर्षों से अधिक […]

यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील वसंतपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतपुर येथे पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्याहस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणू शासकीय आश्रमशाळा वसंतपुरचे मुख्याध्यापक बलराज राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (15) रोजी शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 25,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

– बेटियां शक्ती फाउंडेशन की अनोखी पहल नागपुर :- नवरात्र के पावन पर्व में दुर्गाष्टमी के अवसर पर बेटियां शक्ती फाउंडेशन नागपुर द्वारा आयोजित नागपुर के सबसे बडे कन्या पूजन कार्यक्रम में फाउंडेशन ने २०१ कन्याओं को प्रती कन्या दस लाख रूपये का जीवन बीमा संरक्षण देकर एक अनोखे तरीके से नवरात्री का पर्व मनाया गया. सन २०१९ से बेटियां शक्ती […]

कोदामेंढी :- कोदामेंढी पंचायत समिती सर्कल अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत सिरसोली चे सरपंच विनोद कारेमोरे यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे गाव हिरवेगार व जलयुक्त असण्यासाठी व उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांच्या गावा परिसरातून वाहणाऱ्या सूर नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन वर बंदी आणली असून, कोदामेंढीचा घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे स्वतःच सावंगी घाटावरील त्याच्या मालकीच्या शेता समोर असलेल्या नदीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात […]

कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथे काल सोमवार 14 ऑक्टोबरला कामगार महिलांना सुरळीत किचन सेट व पेटी साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी देवेंद्र गोडबोले मित्र परिवारातर्फे कामगार महिलांची जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पेंडल ह्या सर्व गोष्टीची दखल घेत व्यवस्था करण्यात आली होती .त्यामुळे सर्व महिला कामगारांना कुठलीही अडचण न येता किचन सेट व साहित्य पेटीच वाटप […]

नागपूर:- फिर्यादी योगश ओमकार कोडवते, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. १४२, गणेश नगर, दाभा, गि‌ट्टीखदान, नागपूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क. एम.एच. ३१ एफ. व्ही ३३१२ किंमती २०,०००/-रू, ची पोलीस ठाणे गिट्टीखदान हहीत, जाफर नगर हॉकी ग्राऊंड, प्लॉट नं. १२३, येथे भावाचे घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. ३९४, पुर्व सुर्यनगर, पाण्याचे टाकी जवळील, साई मंदीर येथील मंदीराचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून आरोपी एक २० ते २२ वर्ष वयाचा ईसम व एक सलवासुट घातलेली ४० ते ४२ वर्ष वयाची महिला यांनी मंदीरातील तिन फुट ऊंचीच्या ०२ नग पितळी समया, एक पंचआरती, व ०४ नग पितळी टाळ असा एकुण […]

नागपूर :- जरीपटका पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, लुबीनी नगर, अंगुलीमाल बौध्द विहार जवळ, एक इसम घातक शस्त्रासह ऊभा आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी मिळालेल्या वर्णनाचा ईसम दिसल्याने त्यास बोलाविले असता, तो पळु लागला त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेमध्ये अॅल्युमीनीयमची मुठ असलेली लोखंडी धारदार […]

  नागपूर :- फिर्यादी नामे निर्मला दिपनारायण चतुर्वेदी, वय ५० वर्षे, रा. श्रीकृष्णधाम, सेक्टर नं. ६, वॉक्स कुलर मागे, कोराडी रोड, मानकापुर, नागपुर ह्या ऑटो क. एम. एच. ४९ ए.आर. ६३४७ ने त्यांचे परी जात असता, पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत मानकापुर ओव्हर ब्रिजवर ऑटो क. एम.एच. ३१ एफ.वि. ०८७६ ये चालकाने त्याचे ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादी […]

नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ इनायतखान पठान, वय २८ वर्षे, हे गुन्‌ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळखी झालेले आरोपी क. १) कुणाल सुरेश हेमने, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९४, आझाद नगर, विडगांव, २) विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, वय २२ वर्षे, […]

नागपूर :-दिनांक १५.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच, एन.डी.पी. एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण २५ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून ४,२६५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०५ केसेसमध्ये एकुण ०५ ईसमांवर कारवाई करून ५,३७५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये […]

– पेंच कालव्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले – रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविले रामटेक :- बोरी येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहणारे मनदीप अविनाश पाटील (१६ वर्षे), मयंक कुणाल मेश्राम (१३ वर्षे), मयूर खुशाल बांगरे (१५ वर्षे), खिंडसीजवळील घोटी चौक, तिघेही नागपूरचे आणिअनंत योगेश सांभारे (१२ वर्षे, गुमथळा) हे ४ विद्यार्थी वसतिगृहाला लागून असलेल्या पेंच च्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com