नागपूर :- एनसीपी ने नागपुर के छत्रपति चौक पर बड़ा स्वागत बोर्ड लगाया है. वह इस वक्त हर किसी का ध्यान खींच रहे हैं. वाशिम जिला परिषद के अध्यक्ष द्वारा स्थापित पट्टिका में उपमुख्यमंत्री अजित पवार और देवेंद्र फडणवीस की एक ही तस्वीर है. सिंचाई घोटाला मामले में भाजपा ने सबसे ज्यादा बदनामी अजित पवार की की थी. सिंचाई घोटाला […]
मेरी माटी, मेरा देश’ ‘माझी माती, माझा देश’ अभियान : देश आणि वीरांच्या बलिदाना प्रति कृतज्ञता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम […]
मुंबई :- “पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका 1, 2 आणि 3 ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, […]
केळवद :- दिनांक ०७/०८/२०२३ चे १४.०० वा. चे सुमारास पो.स्टे. केळवद हथीत फिर्यादी यांची मुलगी वय १६ वर्ष हिला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचा अज्ञानतेचा व अल्पवयाचा फायदा घेऊन फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा […]
मौदा :- दिनांक ०८/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन मौदा येथील स्टाफ पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, माथनी टोल नाका येथे कच्या रंगाचा आयसर सहा चक्का ट्रक क्र. एम. एच. ३४ / ए. व्ही. १२०४ मध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबुन नेत आहेत. अशा माहिती वरून टोलनाका माथनी येथे नाकाबंदी करीत असता कथ्थ्या रंगाचा आयसर सहा चक्का ट्रक क्र. एम. एच.- […]
– Innovation in Commerce, Innovation in Success. – Dr Dipen Agrawal Nagpur :- A delegation of Chamber of Associations of Maharashtra Industry & Trade (CMAIT) led by Dr. Dipen Agrawal (President) called upon Vijay Wadetiwar, Leader of Opposition (LOP), Maharashtra Legislative Assembly and felicitated him with Shawl, CAMIT Dupatta and Flower bouquet and submitted a memorandum towards issues of traders […]
नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेतला असून १० हजार रुपयांचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भात उद्या गुरूवार १० ऑगस्ट रोजी बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शाखा निहाय कर्ज […]
नागपूर :- अजनी रेल्वे स्टेशन परिसरात 333 करोड रुपये खर्चून केबलचा उडान पूल बनत असून एका वृक्षामुळे पन्नास टक्के पुलाचे काम थांबल्याची बातमी एक महिन्यापूर्वी आली होती. तो वृक्ष आज तोडून तो मार्ग क्लियर केला. शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी अजनी रेल्वे पूल बांधला असून त्याचे लाईफ संपल्यामुळे अनेक दिवसापासून तो नवीन बांधकामाच्या प्रतीक्षेत होता. एक वर्षापूर्वीपासून त्यावरील जड वाहतूक बंद केली. […]
– मनपाची ६ केंद्रे व महिला बचत गटांमार्फत वितरण चंद्रपूर :- शासनाच्या सुचनेप्रमाणे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचावीणे अपेक्षित आहे. मनपा संलग्न कार्यालये व महीला बचत गट मार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. […]
– आदिवासी दिनानिमित्त गुणवंतांचा गुणगौरव नागपूर :- आदिवासी समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेवून उद्योजक बनण्याचा ध्यास घेण्याचे आवाहन, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आदिवासी विकास विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आदिवासी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून कोकड्डे बोलत होत्या.अपर आदिवासी आयुक्त […]
नागपूर :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेच्या 15 व्या हप्याचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी. तसेच बॅक खाते आधार कार्डाशी जोडावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे. यासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत ग्रामस्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पी.एम.किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रुपये 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे प्रतीवर्षी लाभ […]
नागपुर :- गांधी शांति मिशन के द्वारा नागपुर सराफा असोसिएशन, श्री जैन सेवा मंडल नागपुर के सहयोग से अगस्त क्रांति दिवस पर भव्य तिरंगा यात्रा का आयोजन बुधवार की सुबह सेंट्रल एवेन्यू स्थित गांधी पुतले से हुआ. टांगा स्टैंड होते हुए इतवारी शहीद चौक पहुंची. तिरंगा यात्रा का नेतृत्व दीपक जव्हेरी, दिलीप गांधी, सुरेश डायमंड के नेतृत्व में निकली. महात्मा […]
नागपूर :- वीज ही मुलभूत गरज असल्याने ग्राहकाला उत्तमोत्तम सेवा द्या, त्यांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नागपूर येथे दिले. बुधवारी (दि. 9) रोजी महावितरणच्या विद्युत भवन येथे झालेल्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. मागिल काही दिवसांत […]
– मुख्यकार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांचे हस्ते अभियानाचा शुभारंभ – शुभारंभासाठी नागपुर जिल्ह्यातील ग्रा.पं. शितलवाडी ची निवड – ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान चालणार अभियान रामटेक :- ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ अभियानाची सुरुवात दिनांक ९ ऑगस्ट पासून झालेली असून मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांनी या अभियानाच्या शुभारंभासाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचायत शितलवाडी ला […]
– वाणिज्य में नवाचार, सफलता में नवाचार: डॉ. दीपेन अग्रवाल नागपूर :-डॉ. दीपेन अग्रवाल (अध्यक्ष) के नेतृत्व में चैंबर ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री और ट्रेड (कैमिट) का एक प्रतिनिधिमंडल ने विजय वडेतिवार, नेता विपक्ष (एल.ओ.पी.), महाराष्ट्र विधानसभा से मुलाकात कर शॉल, कैमिट दुपट्टा और फूलों के गुलदस्ता से उनका स्वागत किया तथा राज्य में व्यापारियों के मुद्दों से सम्बन्धित […]
– सरकारी नौकरियों हेतु उपयोगी पाठ्य पुस्तकों का होगा विमोचन नागपुर :- 10 अगस्त 2023 को गोविंदराव वंजारी फाउंडेशन की ओर से नागपुर संभाग के अंतर्गत सभी जिलों के विभिन्न शाखाओं के छात्र को लिए जॉब कार्ड वितरण कार्यक्रम किया जाएगा । कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले के हस्ते होगा । इस मौके पर […]
नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्री बाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत निधन झाले. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फुले, आंबेडकरी विचारांचां सच्चा आणि निष्ठावंत पाईक, आधारस्तंभ निखळला व पुरोगामी चळवळ आज पोरकी झाली असल्याचे मत […]
नागपूर :- विदर्भातील औद्योगिक वीज ग्राहकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारी व सुचना समजून घेत त्यावर आवश्य्क तो तोडगा काढण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्वत: पुढाकार घेत विदर्भातील अनेक उद्योजकांशी आज (बुधवार दि. 9) त्यांनी आपल्या भेटीदरम्यान चर्चा केली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफ़ॅक्चरींग असोसिएशन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन याचसोबत गोंदीया, चंद्रपूर, नांदगावपेठ, यवतमाळ या भागातील उद्योगांसोबत महावितरणचे […]
नागपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर येथे येत आहेत. ते सकाळी 11 वाजता महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या बैठकीस एफ.डी.सी.एम. भवन हिंगणा रोड, अंबाझरी येथे उपस्थित राहतील. श्री. मुनगंटीवार रात्री नागपूर येथे मुक्कामी राहणार असून 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- शहर विकास मंचद्वारे गांधी चौक कन्हान येथे जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस महापुरुषांना अभिवादन करुन साजरा करण्यात आला. बुधवार (दि.९) ऑगस्ट २०२३ ला जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवसी निमित्य कन्हान शहर विकास मंचद्वारे गांधी चौक कन्हान येथे प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भगवान बिरसा मुंडा […]