– ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यासाठी अधिकाधिक पर्याय उपलब्ध करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन – भारत एनसीएपी आणि AIS-197 अंतर्गत नवीन सुरक्षा व्यवस्था उत्पादक आणि ग्राहक दोघांसाठी लाभदायी: नितीन गडकरी नवी दिल्ली :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी), […]
मुंबई :- भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा […]
नवी दिल्ली :- केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. मांडविया यांनी सर्व राज्यांना सांगितले की, देशात सध्या खतांचा 150 लाख […]
– डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई :- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री […]
मुंबई :- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा प्रति क्विंटल २४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसमोर जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा केंद्र […]
– धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई :- राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन […]
Ø राजीव गांधी ॲक्वाकल्चर केंद्राचा पुढाकार Ø केज कल्चरच्या माध्यमातून मत्स्यशेती Ø निर्यातीला प्रोत्साहन, रोजगाराच्या संधी Ø 70 मुख्य सिंचन प्रकल्पात मत्स्यशेती नागपूर :- मत्स्यतीला प्रोत्साहन देतानाच निर्यातीवर आधारित मत्स्यशेतीचा प्रकल्प राबविण्यासाठी राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वेरियम यांच्या सहकार्याने नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी निर्यातक्षम मत्स्य उत्पादनाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विभागात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांमध्ये आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाला […]
मुंबई :- भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https:indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत, व्यक्तिश : सादर केलेल अर्ज स्विकारले जाणार नाहीत, अशी माहिती नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे. नवी मुंबईतील अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील 42 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने […]
– मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान मुंबई :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारणेच्या योजना […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एस के पोरवाल महाविद्यालय जवळील समता नगर परिसरात 20 ऑगस्ट 2019 ला दिवसाढवळ्या दुपारी 2 च्या सुमारास लुम्बीनी नगर कामठी रहिवासी 19 वर्षीय तरुण सौरभ सिद्धार्थ सोमकुवर चा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती .या घटनेतील दोन आरोपीना नागपूर सेशन कोर्ट डी जे 4 नागपूर न्यालयाने आजीवन […]
– कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ आणि शीतगृह उभारणार मुंबई :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा २४१० रुपये क्विंटल दराने नाफेड खरेदी करणार […]
– हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्ट्रॉय मशीन, व्हिल चेअर व अनेक सुविधा नागपूर :- ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उत्तर नागपुरातील सुगत नगर पाण्याच्या टाकीजवळ रिंगरोड वरील मनपाच्या ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ सोमवारी (ता.२१) सायंकाळी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आशीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, कार्यकारी […]
– ताजबाग परिसरातील खाजगी ९५ कॅमेरे सिटी ऑपरेशन सेंटरला जोडले नागपूर :- शहरातील ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सर्वदूर प्रसिद्ध आहे. सर्वधर्म समभावचे प्रतीक बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उर्स दरम्यान श्रद्धाळुंची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात नजर ठेवता यावी याकरिता पोलिसांना नागपूर स्मार्ट सिटीद्वारे लावण्यात आलेल्या कॅमेराची […]
– कानून-व्यवस्था पर प्रश्नचिन्ह लगानेवाली मंदिरों में होनेवाली चोरियां कब थमेंगी ? नागपूर :- महाराष्ट्र के छोटे मंदिरों में ही नहीं, अनेक बडे मंदिरों में बार-बार चोरियां होने की घटनाएं निरंतर हो रही हैं । अब तो जहां ‘सीसीटीवी’ लगे हैं और अनेक सुरक्षा रक्षक हैं, उन मंदिरों में भी चोरियां होने की धक्कादायक घटनाएं सामने आ रही हैं । […]
नागपूर :- राज्यातील मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. असे असताना त्यांना अशैक्षणिक कामे देऊन मराठी शाळा डबघाईस आणण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र खंत व्यक्त करीत असून या सर्व्हेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्र आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक (योजना) यांना सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर […]
मुंबई :-भारतीय जनता पार्टी प्रदेश जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला. जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी, जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी, विकास अच्छा हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अभियान कौतुकास्पद असून जैन प्रकोष्ठच्या अभियानामागे […]
एका अभ्यासानुसार, आजघडीला दक्षिण आशियातील प्रत्येक दहापैकी नऊ शहर प्रदूषण ग्रस्त, प्रामुख्याने वायू प्रदूषणाने त्रस्त आहेत. त्याच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा विचार करता जागतिक आरोग्य संघटनेने देखील या प्रदूषणाची दखल घेतली आहे. जागतिक पातळीवर ओरड सुरू झाल्यावर या क्षेत्रातील बव्हतांश देशांनी एअर क्वालिटी मॅनेजमेंट नावाचा एक कार्यक्रम हाती घेतला खरा, पण तो राबविण्यासंदर्भात अद्याप गांभीर्याचा अभाव असल्याने, या कार्यक्रमाचे […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) • अश्या चुकीच्या माहिती संबंधी नागरिकांनी सतर्क रहावे, नागपूर मेट्रोचे आवाहन नागपूर :- महा मेट्रोत नोकरी लावून देतो असे सांगत पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे असे प्रकार होत असतानाच आता QR कोड स्कॅन करत किंवा लिंक च्या माध्यमाने पैसे भरल्यास महा मेट्रोत नोकरी मिळते असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर […]
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (21) रोजी शोध पथकाने 111 प्रकरणांची नोंद करून 71900 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]
मुंबई :- डॉ. दाभोलकर हत्या की जांच आरंभ से ही पूर्वग्रह पद्धती से एकांगी एवं राजनीतिक विचारों से की गई । अध्यात्म प्रसार एवं सामाजिक कार्य करनेवाली सनातन संस्था को दाभोलकर हत्या प्रकरण में दोषी ठहराने का दुर्भाग्यपूर्ण प्रयास किया गया । ‘दाभोलकर का खून सनातन के साधकों ने किया है’, ऐसा अंधश्रद्धा निर्मूलन समिति द्वारा कहने से पुलिस ने […]