नागपूर :- फिर्यादी संदीप विनायक वंडीवार, वय ५३ वर्षे, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली यांचे मुलाची अॅडमिशन वैद्यकिय शिक्षणाकरीता विदेशात करायची होती. त्यांचे मित्राचे माध्यमातुन इन्फैंट्री एज्युकेशन कन्सल्टन्सी, पाटनकर चौक, जरीपटका, नागपुर बाबत माहीती मिळाली. दिनांक ११.०५.२०१७ च्या १३.०० वा. चे सुमारास फिर्यादी हे नमुद ठिकाणी मुलाचे एडमिशन संबंधाने येवुन नमुद संस्थेचे संचालक आरोपी रवि राजेश बोरकर, रा. दयालु सोसायटी, जरीपटका, […]

नागपूर :- गुन्हे शाखा युनिट १चे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून सापळा रचुन आय. टी. पार्क परीसर मेन रोडवर इनफिनीटी टॉवर जवळ आरोपी हद्दपार इसम नामे सम्म उर्फ योगा संतोष दाने, वय २३ वर्ष, रा. सुभाष नगर, गल्ली नं. ०२. प्रतापनगर, नागपूर यांस ताब्यात घेवून त्यांची अंगझडती […]

मौदा :- अंतर्गत २० कि. मी अंतरावरील मौजा नवकार लॉजिस्टीक महालगाव शिवार येथे दिनांक १९/०८/२०२३ चे २१.०० वा. ते दिनांक २०/०८/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे संतोश दिनानाथ निमजे, वय ६३ वर्ष, रा. प्लॉट नं. बी ३३५, धम्मदीप नगर पोस्टे यशोधरा नगर नागपूर शहर यांची मतिमंद मुलगी गिता संतोश दिनानाथ निमजे, वय ३३ वर्ष, रा. प्लॉट नं. वी ३३५, […]

उमरेड :- येथे दिनांक २२/०८/२०२३ रोजी उमरेड येथील फिर्यादी नामे १) प्रविण महादेव शस्त्रागार, रा. रहाटे लेआउट उमरेड, २) पियुष विकास वाघमारे रा. भदोरिया लेआउट भिवापूर रोड उमरेड हे आपल्या कामानिमीत्त बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी केली. अशा दोघाच्या वेगवेगळ्या तक्रारी वरून पोस्टेला अप. क. ४९५/२३ कलम ४५७, ३८० भादवी व अप. क्र. ४९९/२३ कलम […]

नागपूर :- प्रत्येक निजी बिना अनुदानित शालाओं व महाविद्यालयों की शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता में फर्क होता है. ऐसे में किसी भी शैक्षणिक संस्था के प्रबंधन को अपना शुल्क निर्धारित करते समय विविध घटकों का विचार करना पडता है. जिसके चलते निजी बिना अनुदानित शाला व महाविद्यालयों को अपने स्तर पर शैक्षणिक शुल्क निर्धारित करने की स्वतंत्रता होती है. ऐसे […]

– Justice Urmila Phalke Joshi has granted Anticipatory bail to Swati Manish Jain R/o Akola vide order dated 18-08-2023. Nagpur :- Swati Manish Jain was apprehending her arrest in crime no. crime No.91/2023 registered with PS MIDC, Akola Dist Akola punishable U/s 409, 420. 120B, 34 of IPC on the report lodged by Manish Shivprasad Bharuka. It is alleged in […]

– टोयोटा के रोडसाइड असिस्टेंस प्रोग्राम (आरएसए) की प्रमुख विशेषताएं – ‘फाइंड मी’ सुविधा, आरएसए प्रक्रिया का डिजिटाइजेशन जिसे डी-आरएसए के रूप में जाना जाता है, में व्यक्तिगत समर्थन की अतिरिक्त परत अर्थात् ‘वाहन संरक्षक सेवा’ – इसके अलावा, आरएसए की यह सेवा आवश्यक सुविधाओं की एक श्रृंखला को कवर करती है, जिसमें वाहन की खराबी और दुर्घटना से संबंधित […]

मुंबई :- पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड ब्रॉडगेज हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात आज मंत्रालयात […]

मुंबई :- भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे ‘विक्रम’ हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड […]

मुंबई :- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. […]

मुंबई :- ‘चांद्रयान-3’ने चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅण्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशाने जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासीयांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे. ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलढाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासीयांच्या एकजुटीतून मिळालेले […]

– पत्रकारांवरील हल्ले निंदनीय: राज्यपाल रमेश बैस मुंबई :- पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता स्वर्गीय राकेशकुमारजी पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोककुमार भाटिया, डायरेक्टर डेव्हलपमेंट एस. पी. एम. हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्चित चांडक, आय. पी. एस, डी. सी. पी. (ईओडब्ल्यू एंड साइबर क्राईम […]

मुंबई :- ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवन कार्यपद्धती याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त महिला आमदार आहेत. महाराष्ट्रात स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, त्यांचे हक्क यासाठी […]

मुंबई :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत 16 […]

नवी दिल्ली :- मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंगभवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील 3 वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल […]

मुंबई :- आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे धोरण आहे. या अनुषंगाने आदिवासींच्या विकासासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रलंबित निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

मुंबई :- भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी […]

मुंबई :- जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com