– जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा नागपूर :- जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ.आसिफ […]
कोदामेंढी :- भारत देश को स्वातंत्र्य मिला देने वाले स्वतंत्र वीरोंके स्मृती प्रीत्यर्थ मे अरोली ग्रामपंचायत कार्यालय के आगे स्मृती फलक स्थापन कर सरपंचा रोशनी प्रशांत भुरे इनके हाथों फलक का अनावरण किया गया. इस अवसर पर उपसरपंच सुनील आडगुळकर, पूर्व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदानंद निमकर, समाजसेवक प्रशांत भुरे,गाव के प्रतिष्ठित नागरिक धनराज मनगटे, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरित,संदीप सोनटक्के, गणेश […]
मुंबई :- कर्करोगावर मात केलेल्या लहान मुलींनी रक्षाबंधनानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी मुलींना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच कर्करोग ग्रस्त मुलींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक केले. यावेळी अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या अध्यक्षा निदर्शना गोवाणी उपस्थित होत्या.
बेला :- बरबडी येथील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमाचे संस्थापक, सद्गुरु, ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराज यांच्या 76 व्या जन्मदिन प्रित्यर्थ त्यांचा अभिष्टचिंतन पर अमृत महोत्सव असंख्य भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यावेळी ग्रामगीताचार्य बेबी पिंपळशेंडे, डॉ. श्याम माहुलकर(नागपूर) व देवराव किंगरे (चंद्रपूर) प्रामुख्याने उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सेवाश्रमाचे अध्यक्ष राजु मेघरे होते. सर्वप्रथम गुरुआई मंदा पांडे यांच्या हस्ते महाराजांचे औक्षण करण्यात आले. ओम आकारातील 75 […]
पारशिवनी :- अंतर्गत ७ कि. मी. अंतरावरील मौजा खंडाळा मरीयंवी येथे दिनांक २८/०८/२०२३ चे १२.३० वा. दरम्यान यातील मृतक अर्चना हर्षवर्धन पाटील, २३ वर्ष, रा. खंडाळा मरीयंवी ता. पारशिवनी ही विवाहीत असून तिचे लग्नास एक वर्ष ०४ महिने झाले यातील आरोपी ०१) हर्षवर्धन कमलकिशोर पाटील, वय २४ वर्षे २) कमलकिशोर पाटील ३ ) ०२ महिला आरोपी सर्व रा. मौजा खंडाळा […]
नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत ब्लॉक नं. ५४ हेमु कॉलोनी, जरीपटका येथे राहणाऱ्या फिर्यादी अनिता अशोक मोरयानी वय ३५ वर्षे यांनी सन २०१९ मध्ये त्यांचे आईची प्रकृती खराब असल्याने त्यांचे मामाचा मुलगा नमय नरेश दुधानी वय २१ वर्ष रा. भोपाल यास देखरेखी करीता बोलाविले होते. तो संपूर्ण कामे पाहत असल्याने फिर्यादीचा त्यांचेवर विश्वास होता. आईचे मृत्यू नंतर फिर्यादीचे सर्व […]
नागपूर :- पो. ठाणे राणाप्रतापनगर हद्दीत प्लॉ. नं. १४५ / एजी ०१, साई कृपा अपार्टमेंट, सुर्वे नगर, राणाप्रतापनगर नागपुर येथे राहणारे गणेश बाबुलाल पवार, वय ६१ वर्षे हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन परिवारासह बैतुल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराची लोखंडी ग्रिल तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीतुन सोने, चांदीचे दागीने, लिनेवो कंपनीचा लॅपटॉप […]
नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १३ केस व एन.डी.पी.एस. अन्वये ०१ केस असे एकूण १४ केसेसमध्ये एकूण १४ ईसमावर कारवाई करून २९.१८५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये एकूण १४ इसमावर कारवाई करून रु. १,११,५३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.१४६ वाहन […]
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ३०/०८/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे गणेशपेठ, तहसील व धंतोली, नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अजय पुनमलाल गौर, वय ३१ वर्ष रा. हंसापुरी चौक, छोटी खदान, पाण्याचे टाकीजवळ पो.स्टे, तहसील, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस, वाळू तस्कर […]
नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हदीतील मोदी नं. ३, येथील काही दुकानदार हे अॅपल कंपनीचे आयफोन मोबाईलचे चार्जर, अॅडाप्टर, यू.एस.बी केवल, ईअर पॉड, आय पॅड केस कव्हर, मॅकबुक, व मोबाईल कव्हर इत्यादी साहित्याचे बनावटीकरण करून तयार केलेल्या मालाचा साठा करून विक्री करत असल्याचे प्राप्त तक्रार अर्जावरून सिताबर्डी पोलीसांनी दिनांक २९.०८.२०२३ च्या १६.५५ वा. चे सुमारास कंपनीचे फिर्यादीसह १) वाईट हाउस, […]
नागपूर :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष, धम्मसेना नायक व जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षू भदंत सुरेई ससाई यांना आज त्यांच्या जन्मदिना निमित्त त्यांचे निवासस्थान असलेल्या इंदोरा बुद्ध विहारात बसपाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मान्यवर कांशीराम यांचे सहकारी असलेले दिल्ली निवासी सीनियर मिशनरी अजित गौतम, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मिशनरी गायक […]
– 65150 मेगावाट की कुल क्षमता की 94 कोयला आधारित ताप संयंत्र सुपर-क्रिटिकल प्रौद्योगिकियों के साथ कार्य कर रहे हैं नागपूर :- केन्द्रीय विद्युत और नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्री ने राज्यसभा को सूचित किया है कि सरकार ने देश में पुराने कोयला आधारित ताप विद्युत संयंत्रों को चरणबद्ध तरीके से बंद करने की कोई योजना तैयार नहीं की है। […]
– लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्या : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल नागपूर :- नागपूर शहरामध्ये डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरामध्ये सद्यस्थितीत ९२ डेंग्यू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बुधवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत दिली आहे. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती […]
– गांजा विक्री करणाऱ्या चार आरोपींना अटक भंडारा :- अमली व मादक पदार्थ विक्री प्रतिबंधासाठी प्रशासन पावले उचलत असून असे पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री तसेच सेवन करणाऱ्या असामाजिक तत्वांची माहिती नागरिकांनी पोलिस व प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवल्या जाईल, तरी व्यसनमुक्त समाजासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी […]
भंडारा :- पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कुक्कुटपालन, शेळी मेंढी युनिट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण निर्मिती या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येते.या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली. […]
– कोल इंडिया डिपार्टमेंटल सेलेक्शन/प्रमोशन की अधिसूचना जारी की है। इसके तहत ई-1 एवं ई- 2 ग्रेड का अधिकारी बना जा सकेगा। नागपूर :- कोल इंडिया लिमिटेड में नियोजित कर्मचारियों के समक्ष अधिकारी वर्ग में पदोन्नति प्राप्त करने का अवसर है। कोल इंडिया डिपार्टमेंटल सेलेक्शन/प्रमोशन की अधिसूचना जारी की है। इसके तहत ई-1 एवं ई- 2 ग्रेड का अधिकारी बना […]
नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार महावीर वार्ड नागपुर द्वारा वात्सल्य रक्षाबंधन पर्व पर बुधवार को सक्करदरा पुलिस स्टेशन में रक्षाबंधन का आयोजन किया गया था. समारोह में प्रमुख अतिथि वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, पुलिस अधिकारी विजय कसोधन, दिलीप नागपुरे, विलास बोरे, अरविंद चव्हाण, मधुकर टुले, रवि वाघमारे, हरीश चंदनखेडे, सुभाष खोब्रागडे, वसंता कहानकर, श्री सैतवाल जैन संगठन […]
Nagpur :- A special campaign is being implemented by ‘MSEDCL’ to provide electricity supply within just 24 to 48 hours to those applying for new electricity connections. The new campaign was powered up in two days. In this, ‘MSEDCL’ brightened the lives of 274 customers in 24 hours and 532 customers in 48 hours. Under ‘Ease of Living’ from ‘MSEDCL’, […]
– बालक वर्ग में चंद्रशेखर आज़ाद ने शूटआउट में 2-3 से जीत दर्ज स्व. मेजर ध्यानचंद स्मृति हॉकी प्रतियोगिता का खिताब अपने नाम किया राजनांदगांव :- खेल एवं युवा कल्याण विभाग के तत्वावधान में तथा जिला हॉकी संघ राजनांदगांव के मार्गदर्शन में स्व. मेजर ध्यानचंद स्मृति हॉकी प्रतियोगिता का आयोजन अंतरष्ट्रीय हॉकी स्टेडियम राजनांदगांव में किया जा रहा था जिसका […]
– मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती नागपूर :- शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था येत्या काही दिवसांमध्येच कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना घरबसल्या सर्व […]