संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- कांद्री वार्ड क्र. ३ ढिवर मोहल्ला शिवनगर येथे घर मालक बाळकृष्ण मनघटे यांचा मागील भागाच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील कपडे सह जिवनापयोगी सामुग्री जळुन राख रांगोळी होऊन अंदाजे चाळीस हजार रुययांचे नुकसान झाल्याचे भाडे करु अनिल शुक्ला यांनी सांगितले. प्राप्त माहिती नुसार अनिल जगदीश शुक्ला वय ५० वर्ष हे मागील ४ वर्षा पासुन […]

– रेल्वेत लूट करणार्‍या हरयाणाच्या सासी टोळीकडून घेतले दागिने – आठ लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर :- रेल्वेत चोरी करणार्‍या हरयाणातील सासी टोळीकडून चोरीचे दागिने खरेदी करणार्‍या सराफा व्यापार्‍याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून वितळविलेले 8 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. रवींद्र ऊर्फ रवी सोनी (38, हासी, हरियाणा) असे अटकेतील सराफाचे नाव आहे. हरियानातील सासी टोळीत पाच सदस्य आहेत. […]

नागपूर :- विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी तेथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक समरसता विभागाचे देवजीभाई रावत, स्मारक ट्रस्टचे विश्वस्त विलास गजघाटे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या भुवनेश्वरी मेहेर प्रामुख्याने उपस्थित होते. आजपासून विश्व हिंदू परिषदेच्या समरसता विभागाची अखिल भारतीय बैठक नागपुरात सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर […]

– वीर शाहिदो का यह बलिदान याद रखेगा हिंदुस्तान नागपूर :-भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह-संयोजक व्हि एन रेड्डीच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) महाराष्ट्र राज्य, तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत नागपूर येथील 12 महान हुतात्म्यांच्या घरी […]

नागपूर :- पिछले कुछ वर्षों में, पर्यटन उद्योग में लगातार वृद्धि देखी गई है और यह हमारे देश की सामाजिक-आर्थिक प्रगति में एक महत्वपूर्ण क्षेत्र बन गया है. पर्यटन अंतर्राष्ट्रीय वाणिज्य में प्रमुख क्षेत्रों में से एक बन गया है और साथ ही, भारत जैसे कई विकासशील देशों के लिए मुख्य आय स्रोतों में से एक है, प्रमुख प्रोत्साहन सलाहकार […]

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे झाला इंजिनियर, खामगावच्या महादेव चरपेचा अनोखा संघर्ष नागपूर :- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातील जळका तेली नावाचे एक छोटेसे गाव. लोकसंख्या जेमतेम बारा-पंधराशे. या गावात वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या चरपे कुटुंबातील मुलगा इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतो. आपलं स्वप्न फक्त नितीन गडकरीच पूर्ण करू शकतात, या विश्वासाने नागपूर गाठतो…सहा वर्षांत आपल्या जिद्दीपुढे स्वप्नांना झुकवतो आणि […]

समीक्षा बैठक में अधिकारियों को निर्देश  काटोल :- पिछले कई दिनों से बारिश‌ना होने से खरिफ फसलों का भारी नुकसान हो रहा है, और कई जगहों पर सोयाबीन और कपास पर अज्ञात वायरस के अटैक से नये नये रोग भी सामने आ रहे हैं. वहीं पेयजल तथा कृषी के‌ लिये सिंचाई के जल स्तर बढाणे के लिये संबंधीत विभाग द्वारा समीक्षा […]

नागपूर :- असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज विदर्भ या संस्थेच्या वतीने प्रस्तावित औद्योगिक महोत्सव विदर्भातील उद्योगांसाठी बुस्टर डोज ठरावा आणि त्याचवेळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगांनाही या महोत्सवाच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा उद्देश ठेवुया, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वर्षाच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या खासदार औद्योगिक महोत्सवासाठी ना. गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक […]

नागपूर :-भारत का जनजाति समाज अपनी उच्च आध्यात्मिक परम्पराओं, विशिष्ट संस्कृति और श्रेष्ठ जीवन मूल्यों के साथ सदैव से भारतीय सभ्यता और संस्कृति का अभिन्न अंग रहा है। जब जब देश की सुरक्षा पर संकट आया जनजाति समाज ने अपने शौर्य और बलिदान से राष्ट्र की रक्षा में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है। जनजाति समाज ने कभी भी अंग्रेजों की […]

– गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मेळावा चंद्रपूर :- इंग्रजांनी जाती-धर्मांमध्ये फूट निर्माण केली. आज इंग्रज या देशात नाहीत, मात्र जाती-धर्मांमधील भेद कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या भेदातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दात समाज जोडण्याची शक्ती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) केले. महेश […]

चंद्रपूर :-केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून जनसंवाद यात्रा निघाली. या यात्रेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, माजी अध्यक्ष […]

– महाराष्ट्र या उपक्रमाशी जोडला गेला हे आमचे भाग्य !  – कर्नल सुनील शेओरन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती/फडणवीस यांनी घेतली भेट – मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी NSG तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरान यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली. कर्नल सुनील शेओरन यांचा बुलेट कॅचर म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या कामगिरीचा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र राज्यातील ३ समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढण्याचे समाजकल्याण आयुक्तांनी दिलेले बेकायदेशीर आदेश तातडीने रद्दबातल करण्यात यावे तसेच सदर महाविद्यालयांचे इतर प्रश्न तातडीने सोडवावे असे निर्देश सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री ना.आठवले यांनी दिले. महाराष्ट्र राज्यातील समाजकार्य महाविद्यालयाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी व सामाजिक न्याय विभागासंबधी इतर विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट-पिपरी रोड चे बाजुला घराच्या सिमेंटसिटच्या आडव्या लोखंडी खांबाला सौरभ राऊत या युवकाने दुपट्याने गळ फास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.२) सप्टेंबर ला रात्री १० वाजता मृतक युवक सौरभ तुलसी राऊत हा घरी गेला. तेव्हा सौरभ भरपुर […]

– सामाजिक, राष्ट्रहित साध्यक रण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस – राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव – महाकाली संस्थेच्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन वर्धा :- देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टिकोन ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत […]

Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presented the ‘Singhania Education Excellence Awards’ for 2023 to the Principals and CEOs of 51 best known schools in the State and the country at Raj Bhavan Mumbai on Sat (2 Sept). The Governor released the brochure of the digital educational initiative of Singhania Education ‘Quest’ on the occasion. Minister of School Education Deepak […]

– इस्रो वॉल म्युझियमचे उद्घाटन नागपूर :- भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी केली आणि आज सूर्याच्या दिशेनेही झेप घेतली. शास्त्रज्ञांनी केलेले परिश्रम आणि अंतराळ विज्ञानाच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रयोग शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. इस्रोतर्फे नोंदणीकृत इंडिक इन्स्पिरेशन या संस्थेच्या वतीने इस्रो वॉल म्युझियमचे उद्घाटन ना. नितीन […]

– न कोई जनप्रनिधि और न मनपा प्रशासन दखल ले रहा नागपुर :- प्रभाग 1 का चर्चित बस्ती वेद नगर में इन दिनों डेंगू ने अपने पांव फैलाना शुरू कर दिया है। इस संबंध में स्थानीय नागरिकों ने जनप्रतिनिधियों और मनपा प्रशासन के समक्ष गुहार लगाई तो किसी ने एक न सुनी। नतीजा सिर्फ वेद नगर में एक दर्जन से […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ;- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय समोर रस्त्याच्या कडेला अंदाजीत एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास मृत्यूची नोंद केली असली […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com