नागपूर :- आईसीएआई की नागपुर शाखा ने प्रत्यक्ष कर पर कार्यशाला की मेजबानी की जिसमें CA. प्रत्यक्ष कर समिति के अध्यक्ष, सीसीएम, सीए. संजय कुमार अग्रवाल मुख्य अतिथि के रूप में बोल रहे थे, उन्होंने सदस्यों को आईसीएआई और प्रत्यक्ष कर समिति की गतिविधियों के बारे में जानकारी दी और इस तथ्य की सराहना की चार्टर्ड अकाउंटेंट द्वारा दी जा […]

भंडारा :- जिल्हयातील नागरिकांना दोन लाख दाखले व शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण थेट नागरिकांना देण्यात आले आहे.राज्यभर यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाची सुरूवात एप्रिल महिन्यापासून झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मार्गदर्शनात जिल्हयात लवकरच जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्ट्रीने जिल्हा प्रशासन तयारीला लागले असून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय […]

– पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री साठवणूक केल्यास १० हजार रुपये दंड नागपूर :- यंदाच्या गणेशोत्सवामध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सावाच्या अनुषंगाने दहाही झोनमध्ये मूर्ती स्वीकार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यात मार्गदर्शक सूचना नोंदविण्यात आलेल्या आहेत. मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विसर्जन स्थळांवर होणारी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादवनगर रहिवासी इसमाच्या नावाने खोट्या प्लॉटचा विक्री करारनामा करून करारनामा बुकवर खोट्या स्वाक्षरी करून खोट्या पावत्या तयार करून फौजदारी पात्र कट रचून मानसिक प्रताडीत करण्याचा प्रकार 5 डिसेंबर 2019 रोजी घडला असता याप्रकरणात पीडित इसमास आरोपीने 76 हजार रुपयाची खंडणी मागितली यासंदर्भात फिर्यादी राजेंद्रसिंह यादव रा यादवनगर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -खोट्या कागदपत्रांचे आधारे जमिनीचा एन ए ऑर्डर मिळविल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोरपड ग्रामपंचायत हद्दीतील शेत नं 148/अ/3 आराजी 1.94 हे.आर जमिनीचा विक्री करारनामा 2011 मध्ये आरोपीच्या वडिलांनी दिलीप आसवानी व इतर यांच्यासोबत केला होता याबाबत जाणीव असूनही आरोपीने फिर्यादी राजेंद्रसिंह यादव यांच्याशी त्याच जमिनीचा 24 जानेवारी 2017 रोजी विक्री करारनामा केला. […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.06) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गुड वर्क, गोकुळपेठ नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हिमाक्ष पार्थ इंफ्रास्ट्रक्चर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत […]

मुंबई :- छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच एक लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकांचे वीज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- व्यवसायिक इमारती, हॉटेल्स आदीं इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी फायर ऑडिट अत्यंत महत्वाचे आहे मात्र कामठी तालुक्यातील बहुतेक इमारतीचे अजूनही फायर ऑडिट झाले नसून संबंधित नगर परिषद प्रशासन चे इमारतीच्याअ फायर ऑडिट कडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तर तालुका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अशा इमारतींना भविष्यातील दुर्घटनेकरिता मोकळे रान झाल्याचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहर हे निधड्या छातीचे आणि देशसेवेचे ओतप्रोत असलेले सैनिक घडविणारे भारत देशातील महत्वाचे केंद्र आहे. मूळ ब्रििटश लष्कराची ओळख असलेल्या भारतीय लष्कराच्या देशभरात जवळपास ४८ छावण्या आहेत. पण, यापैकी कामठी छावणी ही ‘पंचतारांकित’ अर्थात पाच मोठ्या युनिट्सने सज्ज आहे. येथून प्रशिक्षित झालेले हजारो सैनिक देशाचे रक्षण […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे टॉवर्स उभारले आहेत त्यानुसार कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा, अशोक नगर भागातील अवैध टॉवर्स मधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने टॉवर्स हे मांनववस्तीपासून दूर असावे अशी मागणी शिवसेना कामठीच्या वतीने शिवसेना पदाधिकारी राजन सिंह यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारीला दिलेल्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व कामठी तालुक्यात हर्षोलहासाने साजरा कामठी :- जीवनाचे खरे तत्वज्ञान सांगणारा ,प्रेम माणुसकी शिकविणाऱ्या अश्या श्रीकृष्णावर असणारी श्रद्धा कायमस्वरूपी मनात बाळगून असलेल्या कामठी शहरातील रावेकर कुटुंबियात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो तर मागील 88 वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वा निमित्त श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेची परंपरा ही आजही कायम आहे.कामठी येथील राम मंदिर परिसर […]

नागपूर :- एम्प्रेस मॉल परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोपीनाथ मंदीर गेट नंबर 2 एम्प्रेस मॉल कंपाउंड मध्ये भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात गुरुवार ला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. इस्कॉन चे झोन सचिव हरिकीर्तन दास यांनी मंगळवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली. पहाटे 4:30 वाजता भगवंतांची आरती व भोग अनुष्ठान होईल. त्यानंतर सकाळी महारथी भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात […]

– रू. 5000/- से अधिक के बिजली नगद में स्वीकार करें: प्रसाद के. धारप (प्रशासक टीम मेंबर)    नागपूर :-नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स के प्रशासक टीम मेंबर सी.ए. प्रसाद के धारप ने चेंबर के पुर्व उपाध्यक्ष फारूकभाई अकबानी के साथ MSEDCL के चीफ इंजीनियर दिलीप दोडके को रू. 5000/- से अधिक के बिजली बिल विभाग द्वारा नगद में स्वीकार […]

नागपूर :– आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पन कित अभिवादन केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता हरिश गजबे व मंगेश वैद्य,महाव्यवस्थापक (वित्त ) अतुल राऊत, उप महाव्यवस्थापक (मान संसाधन) प्रमोद खुळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी […]

नागपूर :- मध्य नागपूरमधील नाईकवाडी बांगलादेश झोपडपट्टीतील घरांसाठी लोकहितास्तव मुद्रांक शुल्क कमी करून १००० इतके निश्चित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 1972 पासून या झोपडपट्टीत अंदाजे 22 हजार नागरिक राहतात. 12 सप्टेंबर 1991 रोजी ही झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी विकासाची कामेही झाली असून महापालिकेकडून नकाशा देखील मंजूर […]

– २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार मुंबई :- सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, जेणेकरुन […]

– गडकरी काय कारवाई करणार ? वर्धा (Wardha) :- तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या 12 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून, तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करत काम न करताही तब्बल 18 कोटींचे देयक अदा करून […]

– महापालिका काय कारवाई करणार ? नागपूर (Nagpur) :- ऑगस्ट अखेरपर्यंत 24 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस (AC E Bus) देण्यात असमर्थ ठरलेल्या पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. या कंपनीने आतापर्यंत केवळ दहा इलेक्ट्रिक बस महापालिकेला दिल्या. डिसेंबरपर्यंत 144 बस उपलब्ध करून देण्याचा करार आहे. परंतु ऑगस्टअखेर 24 ई बस देण्यात अपयशी ठरल्याने डिसेंबरअखेर 144 ई-बस मिळणार की नाही, […]

नागपूर (Nagpur) :- मानकापूर येथे प्रस्तावित जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत होती पण 5 वर्षे लोटूनही रुग्णालयाचे काम पूर्ण झाले नाही. सध्या 100 खाटांच्या जुन्या रुग्णालयाचे काम करणे अपेक्षित होते पण निधीअभावी ते कामही ठप्प पडले आहे. या कामासाठी 3 कोटी रुपयांची गरज होती. त्यानंतर येथे फायर सेफ्टी, मॉड्यूलर ओटी, रॅम्प व शवविच्छेदनगृहाच्या कामासाठी 44 कोटी रुपयांचा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com