Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by his family visited the Radha Gopinath Mandir at Girgaum Chowpatty in Mumbai on the occasion of Janmashtami on Thursday (7 Sept). The Governor accompanied by Smt Rambai Bais performed the Dugdh Abhishek on the occasion. The Governor also paid his respects to the murti of the Founder of ISKCON Srila Prabhupada on […]
Ø महाराष्ट्र शासन व एचसीएल कंपनीमध्ये सामंजस्य करार Ø विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नागपूर :- बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे. बारावीनंतर आयटी कंपनीतील कामाच्या अनुभवासोबतच आवडत्या विषयात पदवी व उच्च शिक्षण पूर्ण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया आज मिहान येथील एचसीएल कंपनीमध्ये रुजू […]
नागपूर :- भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जनक, थोर आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त म.न.पा. केंद्रीय कार्यालयात क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेला माल्यापर्ण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अति. आयुक्त निर्भय जैन, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सुरेश बगळे, उपायुक्त रविंद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, अमोल तपासे, मुकेश मोरे, राजेश लोहितकर, कैलास लांडे, […]
– मनापाद्वारे अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याच्या कार्याला वेग नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी सतत कार्य केले जाते. मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात जलपर्णी तयार झाली असून त्याच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून अंबाझरी तलाव येथे गुरुवार (ता.७) रोजी नॅशनल एरोस्पेस लेबारेटरी व नीरी संस्थेच्या माध्यमातून तयार केलेल्या ‘जलदोस्त’ या मशीन बोटीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयोग करण्यात आला. मनपा […]
नागपूर :- स्वच्छता को बढ़ावा देने हेतु वेकोलि निरंतर प्रयत्नशील रहता है। इस दिशा में वेकोलि द्वारा कई सफल गतिविधियाँ क्रियान्वित की गई है, जिनके परिणाम उत्साहजनक है। इन कारगर प्रयासों का संज्ञान लेते हुए, कोयला मंत्रालय ने वर्ष 2023 के लिए वेकोलि को ‘स्वच्छता पखवाड़ा अवार्ड’ से सम्मानित किया। दिनांक 06.09.2023 को कोयला मंत्रालय, नई दिल्ली में आयोजित एक […]
Nagpur :- The G-20 Summit, one of its own kind international event being hosted at New Delhi, will open various better avenues for Indian trade and traders across the Country will anxiously await the decisions that will be taken at the Summit-said Praveen Khandelwal, Secretary General of the Confederation of All India Traders (CAIT). We expect some strategic decisions on […]
– मोठ्या संख्येत सायकलस्वारांचा सहभाग चंद्रपूर :- केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दुचाकी इलेकट्रीक वाहन,सायकल रॅली व पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मनपा पार्कींग स्थळ येथे करण्यात आले होते. ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिनानिमित्त […]
– Maharashtra joins a unique virtual human chain to show solidarity for achieving Clean Air along with over 800 citizens from across India Mumbai :- In a unique show of unity and to seek their right to breathe clean air, over hundred pan-India based organisations, bolstered by the support of celebrities, parliamentarians, and citizens have joined hands to form a […]
नागपूर :- महाराष्ट्र शासन शासकीय सेवा विभाग शासननिर्णयानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. स्थानिक सुट्यांमध्ये शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पोळाचा दुसरा दिवस. शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ महालक्ष्मी पूजन (जेष्ठगौरी पुजन) तसेच सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीपुजनाचा दुसरा दिवस या तीन स्थानिक सुट्यांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील […]
नागपूर :- आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त दिपाली मोतीयेळे, सहायक संचालक शंकर बळी, तहसिलदार राजेश भांडारकर, नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा परिसरातून दोन तरुण दोन वेगवेगळ्या दुचाकीने मेफेडोन(एम डी )पावडर गुप्तचर पद्धतीने वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून दोन्ही आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 हजार रुपये किमतीचा एम डी पावडर,दोन दुचाकी,मोबाईल व ईतर साहित्य असा एकूण 1 लक्ष 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची […]
मुंबई :- रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या गुन्ह्यात दाखल असलेल्या एका आरोपीने पोलिसाकडून स्वतःला कोणतीही विचारपूस करण्यात येऊ नये यावर संतापून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पोलीस तपास कक्षात असलेल्या आरश्याला स्वतःचे डोके आपटून डोके फोडले व फोडलेल्या आरशाच्या काचेच्या तूकडेने स्वतःच्या हाताने स्वतःच्या गालावर व होटावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी 3 दरम्यान […]
नागपूर (Nagpur) :- नागपूर शहरापासून 80 किमी अंतरावर युरोप आणि अमेरिकेच्या पुलासारखे अतिशय आकर्षक पूल बांधण्यात येत आहे. देशात प्रथमच पर्यटकांना जल, जंगल आणि जमीन यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी या पुलावर व्ह्यूअर गॅलरीही बांधण्यात आली आहे. या पुलाच्या माध्यमातून विदर्भातील अभयारण्ये आणि पुणे, नाशिक या पर्यटन क्षेत्रांना जोडून सागरी विमाने चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात […]
– एकनाथ शिंदे सरकार पर उठने लगे सवाल,महाराष्ट्र की शिंदे सरकार ने ऑफलाइन पद्धति में बिल्डिंग निर्माण की प्रक्रियाओं को लागू करने का आदेश जारी किया है। यह कदम केंद्र सरकार के निर्देशों के खिलाफ है नागपुर :- एक तरफ केंद्र सरकार प्रशासन को पारदर्शी बनाने के मकसद से सभी विभागों के ‘डिजिटलाइजेशन’ पर जोर दे रही है, वहीं महाराष्ट्र […]
– जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर झळकताहेत बहुरंगी दिवे नागपूर :- देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ बंद व्हावे यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे हद्दपार करण्याचा निर्णय केंद्रसरकारने सहा वर्षांपूर्वीच घेतला. १ मे २०१७ रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून यात दिवा कुणी वापरायचा, याबाबतचे नियमही देण्यात आले आहेत. मात्र, या नियमांना बगल देत जिल्ह्यातील अनेक अधिकारी सर्रास बहुरंगी दिवे वापरत असल्याचे दिसून […]
Nagpur :-On 5th September 2023, Delhi Public School MIHAN celebrated Teachers’ Day with great enthusiasm and fervour. The event was organized by the students to express their gratitude and appreciation towards the teachers for their constant guidance and support. The celebration began with a special morning assembly dedicated to the teachers. Students presented various cultural performances such as singing, dancing, […]
– त्या ४३२ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरु गोंदिया :- तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून शेतकऱ्यांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ ऑगष्ट रोजी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने खासदार प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली. दरम्यान दिलेल्या […]
नागपूर :-मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयातील (डीआरएम) एका कर्मचार्याचा लॅपटॉप चोरी करणार्या आरोपीला आरपीएच्या पथकाने पकडले. रामसजन कन्हया कुमार (18)रा. उत्तरप्रदेश असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा नोेंदवून आरोपीला अटक केली. चांदूर रेल्वे येथील रहिवासी मनोज ढोकने (39) डीआरएम कार्यालयाच्या प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत. आरोपीने बुधवार 6 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दोन बॅग चोरल्या. एका बॅगमध्ये […]
– मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द – सीसीटीव्ही फुटेजने पटविली ओळख नागपूर :- आरपीएफच्या पथकाने अवघ्या तीन तासात दोन मोबाईल चोरास पकडले. या दोघांनीही नागपूर रेल्वे स्थानकाहून प्रवाशांचे मोबाईल चोरले. सीसीटीव्ही फुटेज तपासणीत त्यांची ओळख पटली. आरपीएफच्या पथकाने छायाचित्राच्या आधारे दोघांच्याही मुसक्या आवळल्या. राहूल साहू (29) रा. रायपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून एका प्रवाशाचा मोबाईल […]