सर्वसामान्यांचे सरकार असल्याची नातेवाईकांची भावना मुंबई :- उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्यूमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे […]

मुंबई :- ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ – 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे उद्या लोकार्पण होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश […]

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश    मुंबई, दि.11:-  ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. […]

  ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालय’ का कामकाज अधिक गतिमान किया जाए ‘- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रशासन को दिये निर्देश मुंबई, दि.11:- ग्रामीण क्षेत्र के लोगों को उनके काम के लिए मंत्रालय में आने की आवश्यकता न पड़ सके और स्थानीय स्तर पर ही उनकी समस्याओं का निराकरन हो। आम लोगों को जनभिमुख, पारदर्शक प्रशासन का अनुभव मिले, इसके लिए क्षेत्रीय […]

Make Functioning of ‘Divisional Chief Minister’s Secretariat’ more Dynamic Chief Minister Eknath Shinde’s Instructions to the Administration Mumbai :- People in rural areas should not feel the need to come to the Mantralaya for their work. Their problem should be solved at the local level. Chief Minister Eknath Shinde has directed the administration to make the functioning of the ‘Divisional Chief […]

नागपुर विभाग के कुल 13 संगठनों ने बकाया के लिए आंदोलन किया था. नागपुर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य के लोक निर्माण विभाग (पीडब्ल्यूडी) के ठेकेदारों को लगभग 450 करोड़ रुपये का बकाया वितरित किया है. इसलिए नागपुर मंडल के ठेकेदारों की भी मदद की गई है और अब ठेकेदारों ने शेष 550 करोड़ रुपये […]

मैक्स फैशन, पुरुषों के लिए भारत का सबसे पसंदीदा फैशन ब्रांड, महिलाएं और बच्चे, फैशन के क्षेत्र को फिर से परिभाषित करने के लिए पूरी तरह तैयार हैं नागपुर :- धरमपेठ, नागपुर में अपने स्टोर के पुन: लॉन्च के साथ शहर। पूरी तरह से नई और ताज़ा विश्व स्तरीय खरीदारी के साथ नागपुर में अपने समझदार ग्राहकों के लिए अनुभव, […]

एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन, पहाटे ६ पूर्वी रस्ते स्वच्छ. चंद्रपूर  :- गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. मोठ्या १०९ मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात […]

शहरात तब्बल १ लाख ४० हजार ५३७ गणेश मूर्तींचे विसर्जन : पीओपी मूर्तींचे प्रमाण घटले नागपूर  :- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर म्हणत नागपूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. श्रीगणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवानिमित्त शहरातील दहाही झोन अंतर्गत तब्बल १ लाख ४० हजार ५३७ इतक्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. […]

एपिडा आणि अ‍ॅग्रो व्हिजनच्‍या चर्चासत्राचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन नागपूर :- शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी कृषी करावयाची असल्यास गावातील शेतक-यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले.अ‍ॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत कृषी आणि प्रक्रीयायुक्त खाद्य […]

पारशिवनी :- पारशिवनी शहर के मध्य स्थित तकिया मारोती देवस्थान के हॉल में आयोजित गुणगौरव सत्कार समारोह मे पारशिवनी क्षेत्र मे हमेशा सामाजिक कार्यों में अग्रणी रहे तथ सामाजिक कार्यकर्ता, , सेवानिवृत्त शिक्षक एवं व्यापारी, और पत्रकारिता के क्षेत्र मे अग्रणी रहने वालो के काम को स्वीकार करते हुए पुरस्कार समारोह का समापन किया गया। इस अवसर पर  मोरेश्वर फूलबंधे […]

 चेंबर ने उपजिल्हाधिकारी विजयाजी बनकर को “प्रधानमंत्री जीवन ज्योति” बीमा योजना की आयु सीमा बढ़ाने हेतु प्रतिवेदन दिया । नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आफ काॅमर्स के अध्यक्ष अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) के नेतृत्व में चेंबर के पदाधिकारीमंडल ने नागपुर की उपजिल्हाधिकारी  विजया बनकर से उनके कार्यालय मुलाकात कर “प्रधानमंत्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र  10 : – पारडी नागपुर ते भंडारा रोड वरील कामठी तालुक्यातील धारगाव जवळ दुचाकीने मामा भाचे जात असताना ट्रक अपघातात ट्रक चे चाक डोक्यावरून गेल्याने पारडी येथील मामा दुष्यंराव लोहकरे यांचा घटना स्थळीच मुुत्यु झाला. गुरूवार (दि.८) सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजता  दुष्यंत पुंडलिकराव लोहकरे वय ५३ वर्ष रा पारडी नागपुर यांचे घरी […]

आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ९ :- येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कोरोनाच्या सावटानंतर […]

 नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि ९ :-  रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी केले आहे. […]

वाढीव मदतीबाबत निर्णयानंतर शासन निर्णय जारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द मुंबई :- जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी […]

स्थानिक स्वराज्य संस्थेचा वार्षिकोत्सव नागपूर : आपल्या संस्थेतून दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेत दरवर्षी विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रूजू होतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर समाजामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून लोकभिमुख कार्य करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे स्थानिक स्वराज्य दिनाचे आयोजन इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात […]

भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बॉटनिकल गार्डनला देणार चंद्रपूर : चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री सुधीर […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी  गोंदिया :- तिरोडा शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्थता राखली जावून अवैध धंद्यांना वाव देण्यात येणार नाही असे मत तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलून दाखविले . हा सत्कार कार्यक्रम दिनेश तायडे पोलिस निरीक्षक नव्यानेच तिरोडा पोलीस स्टेशनला रूजू झाले आहेत. म्हणुन त्यांचा सत्कार कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय टी कटरे […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी सहवनक्षेत्र कोहमारा मधील खोबा / हलबी येथील एका शेतकयावर अस्वल ने हल्ला चढवल्याने शेतकरी जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. जखमी शेतकऱ्यांचे नाव रामेश्वर रतीराम मडावी वय 52 वर्ष असुन आपल्या शेतात जात असताना अचानक अस्वलने हल्ला चढविला त्यात मडावी जखमी झाले.त्यांना प्रथमोपचार करिता नवेगाव बांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले त्यांनतर पुढील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com