मुंबई :- ‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ (‘प्रगति से प्रकृति तक’) या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. २) राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले. ६७- वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari flagged off the Mumbai – Dehradun Bicycle rally started by environmentalist Dr. Anil Prakash Joshi from Raj Bhavan Mumbai on the occasion of Gandhi Jayanti on Sunday (2 Oct). The Governor released the Poster of the Bicycle rally and felicitated the 15 young members of the cycling expedition. Well known film personalities Himani […]

राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई :- ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू […]

मुंबई :- थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत,अध्यक्षांचे खाजगी सचिव महेंद्र काज, कक्ष अधिकारी विजय काळे, कक्ष अधिकारी रोहित जाधव यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई :- दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देवून मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. माजी आमदार राज पुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर :-  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (ता. २) मनपा मुख्यालय आणि जटपूरा गेटस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. महानगरपालिका शाळांमध्येही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच ‘भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती […]

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने सुरू होणाऱ्या ‘ हॅलो नव्हे, वंदे मातरम् बोला’ आणि स्वच्छतेविषयक ‘लेटस् चेंज’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याकरिता शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि […]

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त आशा पठाण, चंद्रभान पराते, रमेश आडे, संघमित्रा ढोके, सहायक आयुक्त हरिष भामरे, मनोहर पोटे, तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रपिता महात्मा […]

नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर यांना २१,००० रुपयांचे प्रथम बक्षीस   चंद्रपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आयोजीत करण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावे, निबंध स्पर्धा, सेल्फी विथ तिरंगा, क्रीएटीव्ह व्हिडिओ स्पर्धांचे बक्षीस वितरण २ ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात पार पडले. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस हे धनादेशाद्वारे देण्यात आले .    पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या […]

मुंबई :-    महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील रविवारी 118 वी जयंती असल्यामुळे राज्यपालांनी शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचा शुभारंभ मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र […]

मुंबई :- कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकनामुळे महाराष्ट्र तसेच उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात चौपटीने वाढ झाली आहे. विकिरण संशोधनाच्या माध्यमातून (रेडिएशन रिसर्च) कृषी क्षेत्रात क्रांती होईल व त्याचा संपूर्ण देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १) अणुशक्ती नगर, मुंबई येथे ‘उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या […]

मुंबई :- देशाच्या अमृतकाळात भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अमृता फडणवीस यांनी आता राज्यातील मातृशक्तीचे नेतृत्व करण्यासाठी सक्रिय राजकारणात यावे,असे आवाहन भाजप नेते आनंद रेखी यांनी शनिवारी केले. नुकतीच त्यांनी अमृता फडणवीस यांची भेट घेत यासंबंधीची मागणी केल्याचे रेखी म्हणाले. कुटुंबाचा भक्कम असा […]

उत्तर नागपुरातील २७५४ दिव्यांग आणि ज्येष्ठांना नि:शुल्क सहाय्यक साधने वितरीत नागपूर :- रंजले गांजले, दीनदुबळ्यांची सेवा हिच ईश्वर सेवा असल्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे. राष्ट्रसंतांच्या या शिकवणीनुसार केंद्र शासनाच्या योजनेतून दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने आणि उपकरणे प्रदान करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ४० हजार […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari said Geographical Indication and Radiation Research in agriculture can increase the income of farmers manifolds and bring about a revolution in the field of agriculture in the country. In this connection, he said he will try his best to set up the Indian Institute of Nuclear Agriculture in Uttarakhand with the support of […]

बेला :-  येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची विज्ञान प्रदर्शनी भरण्यात आली होती. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मधुकर पजई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेडेश्वर येथील विद्याधन हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर राऊत, शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम माता सरस्वती व मिसाईल मॅन डॉ.अब्दूल कलाम यांच्या फोटोला पुष्प हार […]

…अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी  फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :-  फाईव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह-जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग […]

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतीशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मुंबई :- ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतीशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’ निमित्त […]

सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com