NewsToday24x7

Next Post

दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन

Mon Oct 3 , 2022
मुंबई :- दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देवून मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. माजी आमदार राज पुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights