सोमवार से सुबह ६.१५ से रात १० बजे तक मेट्रो सेवा उपलब्ध नागपुर :- सुबह के समय आवागमन के लिए नागरिकों की आवश्यकता के अनुसार मेट्रो सेवा उपलब्ध हो इस बात को ध्यान में रखते हुए महामेट्रो ने ट्रेनों की फेरियों में वृद्धि करने का निर्णय लिया है । नई समयसारिणी के अनुसार आगामी १२ सितंबर से एक्वा और ऑरेंज […]
नागपूर – मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असलेला मोक्काचा आरोपी सूरेश कावळे जवळ गांजा आणि 15 मोबाईलच्या बॅटर्या मिळाल्या. याप्रकरणामुळे पोलिस वर्तुळात आणि कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत कारागृहात सर्च ऑपरेशनचे आदेश दिले. त्यानुसार बुधवार 7 सप्टेंबरला सकाळपासूनच कारागृहाची झाडाझडती सुरू झाली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, झोन-2 चे पोलिस उपायुक्त […]
नागपुर – मंगळवार रोजी मुंबई येथील शिवसेना भारतीय कामगार संघटना, माथाडी आणि जनरल कामगार युनियन कार्यालयात साजिद खान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनी राजेश रंगारी यांची भारतीय कामगार संघटना (नागपूर जिल्हा अध्यक्ष ) हया पदावर नियूक्ती पत्र देऊन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुंबई अध्यक्ष युसुफबाबा शेख, श्याम चौधरी उपस्थित होते. यांच्या नियुक्ति बद्दल शिवसेना प्रवक्ता, किशोर […]
नागपुर – अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम व तसेच विविध उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी राबविले जातात, हे खरोखर कौस्तुकास्पद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्वाचा घटक म्हटल्या जाणारा स्वच्छता निरिक्षक इथे घडवला जातो. समजात आपत्ती निवारण करण्यासाठी अग्निशमनकर्मी तयार केले जातात. त्यांना प्रशिक्षित केले जाते, हे खरोखर उल्लेखनीय आहे. यापुढेही असेच चारित्र्यवान, सद्गुणी आणि सामर्थ्यवान विद्यार्थी समाजासाठी […]
पारशिवनी :- पारशिवनी शहर मे स्थित बँक ऑफ इंडिया शाखा यह देश की अग्रनिय राष्ट्रीय कृत बँक है। इसके देश में लाखो करोडो ग्राहक हैं।यह किसान, व्यापारी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी इन सबको सेवा देती हैं। इस बँक की शाखाए हैं। शहरी लोगों के साथ ही ग्रामीण भाग में ज्यादा उपयोगीता दिखाई देती हैं। इसकी स्थापना 07 सप्टेंबर 1905 में हुई […]
प्रशासनाचे व्हावे सुशासन…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मुंबई : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन […]
युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-2022 चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस […]
स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य–राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य राहील, यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी […]
मुंबई : केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री ज्योती यांनी ग्रामविकास तसेच कृषी आदी विषयांवर चर्चा केली. या भेटीत केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील […]