मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे त्यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर हायकोर्टात तातडीच्या सुनावणीची शक्यता आहे. 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात […]

मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने […]

– समता रॅली, ढोल ताशा पथकाने दिली मानवंदना – सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीचा विक्रमी लाभ – भावपुर्ण शाहीरी जलशा अनुयायी पानावले नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी दीक्षाभूमी येथे अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेतली. हा परिवर्तनाचा दिवस दरवर्षी धम्मदीक्षा दीन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देश विदेशातून बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमी येथे भेट देण्यास […]

नागपूर :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल 2024 पासून राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा नागपूर प्रादेशिक विभागामध्ये नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्हयातील 9 लाख 48 हजार 798 कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून 2024 च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून […]

सार्वजनिक बांधकाम विभाग  मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजेपासून याची अंमलबजावणी होईल. हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी […]

नागपूर :- बी सी भरतिया के मार्गदर्शन में और प्रभाकर देशमुख के नेतृत्व में टिम कैट नागपुर का एक प्रतिनिधि मंडल आज ज्वाइंट डारायरेक्टर नागपुर डिवीजन फूड एंड ड्रग प्रशासन विभाग के के आर जयपुरकर से भेंट कर खाद्य सुरक्षा कानून संबंधित कई बातों पर चर्चा की। के आर जयपुरकर ने खुलासा किया कि व्यापारी इस कानून के अनेक प्रावधानों […]

– जपानच्या चाळीस अनुयायांचा समावेश नागपूर :- पवित्र दीक्षाभूमीवर गुरुवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. १० ते १२ ऑक्टोबर या तीन दिवसात जवळपास दहा हजार बांधवांनी धम्मदीक्षा घेतली. यात जापानच्या चाळीस अनुयायांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, दीक्षाभूमीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमी येथे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमा दरम्यान गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस धम्मदीक्षा देण्यात […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 68 व्या वर्धापन दिना निमित्ताने दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला दीक्षाभूमीवर दिलेले भाषण तसेच मायावतींनी धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 14 ऑक्टोंबर 2006 ला नागपुरात दिलेले भाषण यांची 5 हजार संयुक्त पुस्तिका तसेच लहान मुलांच्या शालेय वस्तू दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना निशुल्क वितरीत करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, […]

– दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न नागपूर :-68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आलेल्या लाखो अनुयायांना नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे दिलासा मिळाला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार दीक्षाभूमी आणि परिसरात मनपाद्वारे पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता.12 )दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला. […]

चंद्रपूर :- गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते. ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो तोच समाज खऱ्या […]

– मनपा दहाही झोन कार्यालयात अर्ज सादर करावे  नागपूर :- गरजू व होतकरू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता राज्य सरकारने पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा योजना सुरू केली आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाने इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले असून, वय वर्ष २० ते ४० च्या महिलांना पिंक ई-रिक्षाचा लाभ घेता येणार आहे. […]

Nagpur :- As part of IDBI Bank’s Diamond Jubilee celebrations, on the 60th Foundation IDBI Bank handed over desk benches to G.M. Banatwala English Upper Primary School, Nagpur, run by the Nagpur Municipal Corporation (NMC). This initiative was made possible through the Corporate Social Responsibility (CSR) program of IDBI Bank, in collaboration with the Sahyadri Foundation, aimed at enhancing the […]

– स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द मुंबई :- पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, […]

मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा उपक्रम कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मंत्रालयातील स्वच्छता कर्मचारी जया दीपक चव्हाण, केशव परमार, प्रतिमा विलास मांगळे यांच्या हस्ते ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास […]

कोदामेंढी :- येथील साईबाबा ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच घेण्यात आली. त्यानिमित्ताने येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीत प्रथम व द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला .गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दहाव्या वर्गातून प्रथम येणारी ऐश्वर्या गुणवंता तलमले, गुंजन विनोद गजघाटे ,द्वितीय येणारी अदिती सुरेश धुळमे, जानवी नरेश हटवार तर […]

नागपूर :- आपली पावन दीक्षाभूमी हे जागतिक स्तरावर समतेचे, बंधुत्वाचे, आणि परिवर्तनाचे महान प्रतीक आहे. विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव दीक्षाभूमी मेट्रो स्थानक असे बदलले पाहिजे. हा केवळ नावाचा बदल नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि अभिमानाचा सन्मान असेल आणि सर्व अनुयायांना देखील दिक्षाभूमीला येताना अत्यंत सोईचे […]

कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक तीन अंतर्गत येत असलेल्या महात्मा फुले चौक ते नदीकिनारा या अंदाजे 200 मीटर गावठाणच्या नकाशात असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मागील अनेक वर्षापासून येथील व परिसरातील काही असभ्य नागरिक शौचालय असूनही शासनाकडून उघड्यावर शौच मुक्त गाव घोषित होऊनही उघड्यावर शौचालयास बसत असल्याने , त्यामुळे रस्त्यावर विष्टा राहत असल्याने, रस्त्यावर घाण तर परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र येथील […]

– मेळाव्याला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद  कोदामेंढी :- महायुती सरकार जनतेच्या हिताचे आहे. महिलांसाठी विविध योजना या सरकारने आणल्या आहेत. त्याच्या प्रत्येक महिलेने घ्यावा, तो तुमच्या हक्काच्या आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले .ज्यांचे आले नाही ते येणार आहेत .चिंता करण्याची गरज नाही.मुलींना मोफत शिक्षण, लखपती दीदी ,अहिल्याबाई होळकर, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ,जननी सुरक्षा योजना, स्वयंरोजगार साठी पिंक इ […]

नागपूर :- 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या बांधवांकरिता नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, नागपूर येथे भोजन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महादुला कोराडी समितीचे भोजन वितरण कार्यक्रम आयोजनाचे हे 25 वे वर्ष होते व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महामाया […]

नागपुर :- अखिल भारतीय दिगंबर जैन सैतवाल संस्था के पदाधिकारियों ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके धरमपेठ स्थित आवास पर भेट कर ज्ञापन सौंपा। अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था के राष्ट्रीय महामंत्री नितिन नखाते के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यक महामंडल में दिगंबर जैन समाज को उचित प्रतिनिधित्व की मांग की हैं। […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com