महिलांना विशेष लाभ देणारा अर्थ संकल्प – ॲड. सुलेखा कुंभारे

कामठी :- महिला रोजगार निर्मिती ‘आई’ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, २१ ते ६० वयोगटातील महिलांना महिण्याला १५००/- रूपये, ८ लाखाच्या आता उत्पन्न असणा-या घरातील मुलींचे इंजिनियरींग, मेडिकल चे ‌शिक्षण मोफत इत्यादी अनेक कल्याणकारी योजना महिलांकरिता या अर्थसंकल्पात मांडण्यात आले. तसेच या योजनांच्या अंमलबजावणी करिता भरीव तरतुद सुध्दा करण्यात आली. त्याबद्दल माजी राज्यमंत्री व बरिएमं च्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 जुलै रोजी लोकशाही दिन

Fri Jun 28 , 2024
गडचिरोली :- माहे जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल, ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com