आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळेचे कौतुक

नागपूर :-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक पटकावून नागपूरसह देशाची मान अभिमानाने उंचावणारा आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे याने आज (गुरुवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ओजस व त्याच्या कुटुंबियांचे स्वागत झाले.

यावेळी ना. गडकरी यांनी ओजसला भेटवस्तू देऊन त्याचे अभिनंदन केले व भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ओजससोबत त्याची आई अर्चना व वडील प्रवीण देवतळे, भाऊ यतीन यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एओपी नागपूरच्या वतीने माजी अध्यक्षांचा सत्कार

Sat Oct 14 , 2023
नागपूर :- अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स नागपूरने, शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर माजी राष्ट्रपतींचा सत्कार करण्याची सुवर्ण संधी साधली आहे.डॉ.संजय पाखमोडे अध्यक्ष आणि त्यांची टीम AOP यांनी आयएपी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यांच्या संबंधित प्रभावी अध्यक्षपदाचा कार्यकाळ, नेतृत्व, उपलब्धी आणि मुलांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या प्रचंड निस्वार्थ प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे डॉ एम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com