छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र. सु.र.व का. ) सुजाता सैनिक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.        यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी पल्लवी कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधीत तंबाखू विक्री करीता साठा करणाऱ्या आरोपींना अटक, ९८,५४,३०८/- रु चा मुद्देमाल जप्त

Mon May 15 , 2023
नागपूर :- दिनांक, १३.०५.२०२३ ने १९.४० वा. ते दि. १४.०५.२०२३०१.०५ वा. दरम्यान पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत येनुकर बिल्डींगचे पार्किंग मधील रूमचे आत तसेच वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ तसेच कच्चा माल व किंग प्रिंटींग, सिलींग साहित्य, विक्री करीता साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा यनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापडा रचुन धाड टाकली असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com