वासूदेव पात्रा यांची नियुक्ती

नागपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पेंशनर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी वासूदेव पात्रा यांची भारत पेंशनर समाज, नवी दिल्ली च्या उपाध्यक्षपदी (वेस्टन झोन) नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल पेेंशनर असोसिएशनचे अध्यक्ष डी.एन. मूतीं, सचिव पी. व्ही. रमन, मीना माकर्डे, ऍन्जीलीना फिलीप, डेझी अ‍ॅन्थोनी, दुष्यंत पाटील, पी.एस. दहीफोडे, लक्ष्मी राउत, पुष्पलता पिट्टलवार यांनी अभिनंदन केले आहे. पात्रा यांच्या नियुक्तीमुळे निवृत्त कर्मचार्‍यांना कार्यालयीन कामात मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नियुक्तीबद्दल त्यांनी भारत पेंशनर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि सी.एन. लांजेवार यांचे पात्रा यांनी आभार मानले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुसऱ्यादां झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान

Thu Dec 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – चिंतातुंर शेतक-यांच्या पिकाचे त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कन्हान :- दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसा नंतर परत दुस-यांदा आलेल्या अवकाळी पाऊसामुळे परिसरातील कपासी, तुर, मिरची व धान उत्पादक शेतक-यांच्या हाताशी व तोंडाशी आलेला उरलासुरला घासही म्हणजे शेत पिक जमिनिवर, पाण्यात लोळुन पडल्याने प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन शेतकरी पुन्हा चिंतातुर झाल्याने पिक नुकसानीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com