मध्य भारतात पहिल्यांदाच घोटा (ANKLE) जॉईंट रिप्लेसमेंटवर शस्त्रक्रिया – डॉ. गिरीश मोटवानी

नागपूर :- सुयोग हॉस्पिटल नरेंद्र नगर नागपूर च्यावतीने मध्य भारतात पहिल्यांदाच अंकल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रविवारी ३० जून ला सकाळी ९ त १ या दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नागपूरातील सुप्रसिद्ध डॉ. गिरीश मोटवानी व त्यांची टीम सहीत साध्य करणार आहे.

छत्तीसगड येथील रहीवासी 40 वर्षीय या रुग्णावर हि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी विशेषतः स्वित्झर्लंडमधून आयात केलेले इम्प्लांट मागवण्यात आले आहे. या शस्त्रक्रिया नंतर दुपारी २ नंतर सुप्रसिद्ध डॉ. गिरीश मोटवानी शस्त्रक्रिये बद्दल आपले व्यक्तिगत मत हे मीडिया समोर मांडतील. असे प्रसिद्धी पत्रात कळविले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल - केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

Sun Jun 30 , 2024
Ø ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग’ विषयावर परिषद मुंबई :- देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला. भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com