गादा गावातुन बैलजोडीला लागणारे लोखंडी कल्टीवेटर चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका शेतकऱ्याच्या घरातून शेती कामात उपयोगी येत असलेले बैलजोडीला लागणारे लोखंडी कल्टीवेटर अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना काल दिवसाढवळ्या 5 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हेमराज गोरले वय 55 वर्षे रा गादा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यु

Sun Mar 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या हावडा नागपूर अप्पर रेल्वे लाईन पोळ क्र 1120/4 व 1121/5 च्या मधात अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव महेश मडावी वय 37 वर्षे रा लामटा,मध्यप्रदेश असे आहे. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com