आठ वर्षाची चिमुकली मिळाली जळक्या अवस्थेत, घातपात झाल्याची शंका

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

साकोली तालुक्यातील पापडा येथील घटना

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येतील आठ वर्षीय चिमुकली श्रद्धा किशोर सिडाम गावातील जिल्हा परिषद शाळात तिसऱ्या वर्गात शिकत होती सध्या ग्राम पंचायतच्या निवडणुकाचा कार्यक्रम असल्याने दिनाक 28नोव्हेबरला दुपारी दीड वाजता शाळाला सुट्टी झाली. त्या नंतर श्रध्दा संध्याकाळी खेळायला गेली असल्याने ती रात्री पर्यन्त वापस न आल्याने परिसरात शोध सुरू झाला परंतु मिळाली नसल्याने याची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली घटनेचे गांीर्य लक्ष्यात घेता भंडारा येतील पोलिस अधीक्षक रोहित मतांनी यानी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले आणि हा परिसर जंगल व्याप्त असल्याने शोध जोरात सुरू ठेवण्यात आला परंतु श्रध्दा मिळाली नाही आणि आज दिनांक 30/11/2022 ला सकाळीं गावा लगत असलेल्या तनसीच्या ढिगाऱ्यात ती जळक्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चिमुकली श्रद्धा सोबत काही वाईट करुन किंवा काही आपशी दुस्मानी च्या माध्यमातू  तर घटना झाली नसावी ना अश्या अनेक चर्चा ना उधाण येतं आहे

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामगार कल्याणासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांमध्ये संवाद

Thu Dec 1 , 2022
मुंबई : राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून खाडे यांना उत्तर प्रदेश भेटीचे निमंत्रण दिले. मंत्रालयात मंगळवारी (दि.२९) झालेल्या या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com