अपात्रतेबाबत आधीच ‘मॅच फिक्सिंग’ झालंय, आज फक्त…; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई :- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज या प्रकरणी निकालाचं वाचन करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुर्गा चौकातील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाड

Wed Jan 10 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 13 आरोपीस अटक,1 लक्ष 26 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त,डीसीपी पाच पथकाची कारवाही कामठी :- कामठी शहरातील दुर्गा चौकात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असून आॅनलाईन लॉटरी सेंटरवर आॅनलाईन लॉटरी ही चार अंकी न खेळता फक्त दोन अंकामध्ये खेळवित असल्याची गुप्त माहिती मिळताच डीसीपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com