अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ४ ट्रक आणि ०२ टिप्परवर कारवाई करून एकूण ०१ कोटी १९ लाख ३८००० रूपयाचा मुद्देमाल जप्त

– पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई

रामटेक :-पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे आदेशाने परि. सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के सा प्रभारी पोलीस स्टेशन कुही, स्टॉफ सह नागपुर ग्रामीण जिल्हा पोस्टे रामटेक येथे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक हददिमध्ये पेट्रोलींग दरम्यान मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. या माहिती वरून स्टाफसह तुमसर रामटेक बायपास हायवे रोडवर सनशाईन हॉटेल जवळ थांबले असतांना दि. ०४/०९/२०२३ चे ०६.३० वा. दरम्यान विनापरवाना रेतीची चोरुन वाहतुक करतांना १) एल. पी. (१६ चक्का ट्रक) क्रमांक एम. एच. ३२ / ए. जे. ७७७२ किमती २५,००,०००/- रु. व अंदाजे १० ब्रास रेती ३०००/- रू प्रति बास प्रमाणे ३०००० /- रु. प्रमाणे २५,३०००० /- रू. चा मुद्देमाल एल. पी (१६ चक्का ट्रक चालकाचे ताब्यातून तसेच २) एल.पी (१६ का ट्रक) क्रमांक एम. एच. २७/वि.एक्स. – ७९८६ किमती २५,००,०००/- रू. व अंदाजे १० ब्रास रेती ३०००/- रु. प्रति ब्रास प्रमाणे ३०००० /- रू. प्रमाणे २५,३००००/- रू. चा मुद्देमाल एल पी (१६ चक्का ट्रक चालकाने ताब्यातुन तसेच ३) एल. पी. (१४ चक्का ट्रैक) क्रमांक एम. एच. ४० / वि.जी. ६६९३ किमती २०,००,०००/- रू व अंदाजे ८ ब्रास रेती ३०००/- रु. प्रति ग्रास प्रमाणे २४,०००/- रु. प्रमाणे २०,२४०००/- रू. चा माल एल.पी (१४ चक्का ट्रक चालकाने ताब्यातुन तसेच ४) एल. पी. (१४क्का ट्रक) क्रमांक एम.एच.४०. बी.जी. ६४९३ किंमती २०,००,०००/-रु. व अंदाजे ८.ब्रास रेती ३००० /- रू प्रति ब्रास प्रमाणे २४०००/- रु. प्रमाणे २०,२४००० /- रू. चा मुद्देमाल एल.पी. (१४) चक्का ट्रक चालकाचे ताब्यातुन तसेच घटनास्थळावरून पळून गेलेले टिप्पर २१० चक्का ट्रक) क्रमांक एम. एच. -४९ / ए.टी.-४७२२ किंमती १०,००००० /- रु. व अंदाजे ५ ग्रास रेती ३००० /- रु. प्रति ब्रास प्रमाणे किमती १५०००/- रु. एकुण १०,१५०००/- रू. तसेच दुसरा टिप्पर (१० चक्का टुक) क्रमांक एम. एच. ४० / वि.एल. – ७०९९ किंमती १०,०००००/- व अंदाजे ५ ग्रास रेती ३०००/- रु. प्रति ग्रास प्रमाणे किंमती १५०००/- रू. एकुण १०,१५०००/- रू. चा मुद्देमाल पळुन गेलेल्या चालकाचे वाहनातून जप्त करण्यात आला. असा एकुण 1- कोटी रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नामे १) ज्ञानेश्वर प्रेमदास महिंद वय ३७ वर्ष रा. मांदेड १११,३८,०००/- ता. लाखंदुर जि. भंडारा ह. मु. शिक्षक कॉलनी चाणक्य शाळा पाणेचे टंकी जवळ  २) मोहम्मद सोहेल अब्दुल राजीक वय ३० वर्ष रा.काझी पुरा चांदुर बाजार जि. अमरावती ३) अफसर खाण अताउल्ला खान वय ४० वर्ष रा. सेवादल नगर नागपुर गेट अमरावती ४) अनिल रामलाल सोनटक्के वय ४५ वर्ष रा. जमुनिया ता शिवनी जि. शिवनी तसेच फरार टिप्पर क्रमांक एम. एच. ४९/ ए.टी.-४७२२ चालक व टिप्पर क्रमांक एम. एच. ४० / वि.एल.-७०९९ वा चालक असे दोन्ही चालक हे त्यांचे ताब्यातील ट्रक व टिप्परमध्ये अवैधरित्या विनापरवाना चोरीची रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ.  संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात परि सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के सा. प्रभारी पोलीस स्टेशन कुही, पोलीस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, पोलीस शिपाई हिवराज लांजेवार, रविंद्र मारवते, उमेश ठवकर, कार्तिक थेटे, पियुश वाढीवे यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानाशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

Wed Sep 6 , 2023
मौदा :- अंतर्गत ०७ कि.मी अंतरावरील मौजा सिंगोरी येथे दिनांक ०५/०९/२०२३ चे ०८.३० वा. दरम्यान फिर्यादी  भागोबाई सखाराम गंगोबोईर, वय ४७ वर्ष रा सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर यांचा मुलगा जखमी लक्ष्मीनारायण गंगोबोईर हा घराजवळील गल्ली झाडत असता आरोपी रोहीत चंद्रवंशी वय ४८ वर्ष, रा. सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर हा तिथे आला गल्ली साफ सफाई करतांना पाहून म्हणु लागला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com