सत्कार कर्तृत्वाचा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज दि. 08 मार्च 2023 ला जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर तर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ता कोकड्डे (जि.प.अध्यक्ष नागपूर) तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे कुंदा राऊत (उपाध्यक्ष जि.प. नागपूर) आणि कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती म.बा.क. समिती जि.प. नागपूर यांनी केले.

कार्यक्रमाला रश्मी बर्वे माजी जि.प.अध्यक्ष,वृंदा नागपुरे सदस्य जि.प नागपूर, शालिनी देशमुख सदस्य जि.प नागपूर, नीता  वलके सदस्य जि.प नागपूर, अर्चना गिरी सदस्य जि.प नागपूर, रश्मी कोटगुले सदस्य जि.प नागपूर,नीलिमा उईके सदस्य जि.प नागपूर,पारबती काळबांडे सदस्य जि.प नागपूर आणि सर्व सन्माननीय जि.प. सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंचित बहुजन आघाडी के महिला सरपंच पर महिला दिन पर लाया अविश्वास

Wed Mar 8 , 2023
सौरभ पाटील, प्रतिनिधी  –3 विरुद्ध 9 से पारित हुआ प्रस्ताव -प्रशासन ने महिला जागतिक दिन पर बैठक बुलाने से वंचित नाराज -पुलिस का रहा तगड़ा बंदोबस्त  वाडी :- नागपुर पंचायत समिति के तहत आने वाली दवलामेटी ग्रामपंचयत की महिला सरपंच पर जागतिक महिला दिवस पर अविश्वास लाया गया।प्रशासन को वंचित बहुजन आघाडी ने मांग की थी कि महिला दिवस पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com