विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत राहणाऱ्या ३७ वर्षीय फिर्यादी यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कोचींग क्लासला जात असतांना, आरोपी सुरज अजय हावरे वय ३० वर्ष रा. अंबाझरी याने फिर्यादीचे मुलीचा पाठलाग करून तिला थांबवुन “तुझे सोबत बोलायचे आहे तू माझे सोबत बोलली नाही तर, तुला चाकूने मारीन” अशी धमकी देवुन तिला लज्जा येईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे पोउपनि पराग यांनी आरोपीविरूद्ध कलम ३५४, ३५४(ड), २९४, ३४१, ५०६ (य) भा.दं.वि. सहकलम १२ पोक्सो कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा चेतना मंचतर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा

Fri Jan 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संजय पवार, कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम, रनाळाचे सरपंच पंकज साबळे, रनाळाचे पोलिस पाटील विशाल आमधरे,युवा चेतना मंच चे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले ‌. या प्रसंगी स्वामी विवेकानंद,राजमाता जिजाऊ,स्व. श्याम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com