जबरी संभोग करणारा आरोपी अटकेत

मौदा :- अंतर्गत नागपुर ते भंडारा रोड बालाजी लॉजींग ऑड बोर्डिग गुमथाळा शिवार ता कामठी जि नागपुर कामठी पश्चिम १३ किमी, यातील फिर्यादी पिडीता वय ३५ वर्ष व आरोपी यांची फेसबुकदवारे सन २०१६ ला ओळख झाली असुन, सदर आरोपी याने पिडीतेला दिनांक १/११/२०१६ पासुन दिनांक २७/८/२०२३ पर्यंत फिर्यादी पिडीतेस लग्नाचे आमिश दाखवुन वारंवार फिर्यादी सोवत शारीरीक संभोग केला. व सदरील व्हिडीओ काढुन ते वायरल करील अशी धमकी दिली. व आता लग्न करण्यास नकार दिला.

सदर प्रकरणी फिर्यादी/ पिडीता यांचे रिपोर्टवरुन आरोपी नामे अश्चय टारझन मेश्राम वय ३४ वर्ष रा प्लॉट नंबर २०, शिवसुंदर नगर उमरेड रोड दिघोरी शमशान घाट जवळ नागपुर, यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर आरोपी विरूध्द पोस्टे मौदा येथे कलम ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अधिकारी मसपोनि भुते पोस्टे मौदा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विवाहीत महीलेचा छळ करण्या-या विरूध्द कारवाई

Tue Nov 28 , 2023
कन्हान :-अंतर्गत जे एन हॉस्पीटल कांद्री कन्हान पारशिवनी, दिनांक २०/११/१७ ते २४/११/२३ चे १२/०० ते १५/०० वा दरम्यान, यातील फिर्यादी पिडीता हिचे माहेरच्या लोकांनी लग्नात १५ लाख रू., १० तोळे सोने, एक मोटार सायकल, आणि बाकी आंधन देउन सुदधा पुन्हा प्रॉपटर्टी मधील हिस्स्याचे पैसे माहेरून आण, असे म्हणुन फिर्यादी हिला तिच्या सासरच्या लोकांनी शिवीगाळ करून हातभुक्कीने मारपिट केले. सदर प्रकरणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com