मौजा पारडी शिवार येथे शनिवारी पहाटे च्या दरम्यान बिबटयाच्या हल्ल्यात शेतात गोठयात बाधलेलीं बकरी ठार 

पारशिवनी:- पारशिवनी तालुकातील मौजा पारडी शिवार च्या गावनजिक शेतातिल गोठ्यात बाधलेली पाळीव एक बकरीला ठार करून बिबटया ने बकरीला खाल्ले असून हे घटना पारशिवनी रेंजतिल मौजा पारडी शिवारातील गावलगतच शेतात मोकळ्या जागेवर रात्रि बाधले असुन बिबटयानी आज शनिवार पहाटेच्या दरम्यान घडली या मौजा पारडी शिवारात बिबटयाने बकरीला शिकार करून ठार केले पिडित शेतकरी पशु मालक अरुण मेश्राम राहणार पारडी दररोज प्रामाने सकाळी पशुमालक अरुण मेश्राम सकाळी पाळीव जनावराला चारा पानी टाकण्यासाठी गेलो तर त्याची एका बकरीला बिबटया ने ठार केल्याची घटनाची माहीती पिडित पशु मालक यानी नवनियुक्त सरपंच यांचे सहायाने यांनी वनविभागाचे पारडी चे बनरक्षक पि बी पिल्लारे यांना घटनाची माहीती भ्रमणधवनी ने दिली . तत्काळ वनरक्षक पि बी पिल्लारे यांनी घटना ची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी.वन क्षेत्र सहायक वारिष्ठाचे आदेशाने पारडी चे वनरक्षक पि बी पिल्लारे व वनकर्मी व पंचाना सोबत घटनास्थळी वनरक्षक पी बी पिल्लारे हे ,वनकर्मी यांना घेऊन हे धटना स्थळी आले व घटना स्थळचा निरिक्षण करून पंचाचे सहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे अधिकारी यांना अहवाल देऊन वन रक्षक एस जी टेकाम याना दिली.

ग़ावातिल नागीरकानी व , तसेच पिडित शेतकरी पशु मालक अरुण मेश्राम यांची पाळीव बकरी यांना वन्य प्राणीनी ठार केली याचे मुआवजा ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करून , पिढीत पशुमालक अरुण मेश्राम सरपंच स्वाती घारड, उपसरपंच पुष्पा कोल्हे व गावातील सामाजिक कार्यकर्ते दिपक भोयर , मनोज घारड शेतकरी यांनी वनरक्षक पी बी पिल्लई याच्याशी चर्चा करतानी मागणी केली की .पिडिताचे बकरी चे मुआवजा ची भरपाई मोबादला लवकर मिळावे अशी मागणी केली ..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताज आनंदाश्रम मे प्रार्थना व जन्मोत्सव कल ..

Sat Jan 14 , 2023
सावनेर – 15 जनवरी को तहसील के पावन तिर्थस्थल ताज आनंदाश्रम सावंगी मे ब्रम्हलीन प.पू.भय्याजी महाराज व्दारा रचीत “अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्रपर” ह.भ.प.एकनाथजी गौळकर महाराज आळंदी”के प्रवचन का आयोजन किया गया है.मकर संक्रांती के पावन पर्व पर ताज आनंदाश्रम सावंगी मे हर वर्ष भव्य मेला लगता है जहा समुचे महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश से प.पू.भय्याजी महाराज के अनुयायी यहा पधारकर “दाजी” का आशिर्वाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com