पत्नीला मानसिक व शारीरीक त्रास देणा-या पती विरुद्ध गुन्हा दाखल

काटोल :- अंतर्गत महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर येथे यातील फिर्यादीस आरोपी क. १) मनोज विरमसिंग डुगलब २) चंपा बिरमसिंग डुगलब दोन्ही व महाराणा प्रतापनगर वार्ड, बल्लारशाह फिर्यादीला “माहेरून पैसे घेवुन ये असा तगादा लावून ती शारीरिक व मानसिक त्रास देत असुन पतीचे त्रासाला कंटाळून फिर्यादी गेल्या एक वर्षा पासून माहेरी काटोल येथे राहत होती. दिनांक ०१.०९.२३ चे १७.०० वा ते १७.३० वा दरम्यान, फिर्यादीचे नंनद आरोपी नामे जया वर्मा रा. महाराणा प्रतापनगर वार्ड बल्लारशाह जि. चंद्रपुर हीने फिर्यादीस फोनव्दारे पती पत्नीचे वाद मिटविण्या करीता सासरी बोलाविले असता, आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी सोबत झगड़ा भांडण केले व आरोपी क्र. १) मनोज विरमसिंग डुगलब याने दाइयाने फिर्यादीचे दोन्ही हातावर मारून फॅक्चर केले व मारण्याची धमकी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय संचार ब्युरो नागपूर आणि जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय पोषणमाह निमित्त मिनीमाता नगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Tue Sep 5 , 2023
नागपूर :- ‘सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत’ बनवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरा-घरात जाऊन हा संदेश पोहचवावा असे आवाहनन नागपूरच्या मिनी माता नगरच्या तथागत बुद्ध विहार येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले. केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागपूर शहर पूर्व, यांच्या संयुक्त विद्यमाने मिनीमाता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!