चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक २६.०८.२०२३  ला पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील एलटि नं. २७ न्यू प्रेरणा नगर, बुध्द विहाराजवळ, प्रोसेस सभागृह, हुडकेश्वर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी निलेश सुधाकर भामकर, वय २७ वर्षे, यांचे घरी पुतणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने, कार्यक्रम आटोपुन फिर्यादीची पत्नीने घरात जावुन पाहीले. बेडरूममधील आलमारीत ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागीने किंमती अदाजे २,९४,०००/- रु. चा मुद्देमाल त्यांना दिसून आला नाही. कोणीतरी अज्ञात चोराने घराचे उघड़े दारातून प्रवेश करून,सदरील मुद्देमाल हा चोरून नेला

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे वाकळे यांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खुन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Mon Aug 28 , 2023
जलालखेडा :- अंतर्गत परसोडी दिक्षीत ८ किमी उत्तर यातील मृतक हा दि. २५/०८/२३ चे सकाळी ०७.०० वा पासुन घराबाहेर गेला होता, तो दि. २६/०८/२३ चे सकाळी ६.३० वा दरम्यान, यातील फिर्यादी हा भारसिंगी वरून परत परसोडी येथे आले असता, तेव्हा गावातील देवीदास सोनवाने यांनी फिर्यादिला सांगीतले की, तो सकाळी गावाला लागून असलेल्या पादन सत्याने जात असता, उमेश खंडार हा उबड्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com