संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 22 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंधाचे अश्लील नग्न फोटो व व्हिडीओ काढून मोबाईलच्या साहाय्याने टेलिग्राम वर व्हायरल केल्याची घटना 22 जुलैला सकाळी साडे दहा दरम्यान तरुणीची बदनामी केली यासंदर्भात पीडितेच्या आईने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी शुभम नितनवरे वय 22 वर्षे रा विकतूबाबा नगर कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.