लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डव्हेल स्टे रिलॅक्स अँड रेज्युवेनेट कॉकटेल केनन फॉर्म होउस मध्ये तरुणीला जेवन करण्याच्या बहाण्याने घेवुन जाऊन तिचे व स्वतःचे आधार कार्ड देऊन रूम बुक केले व तिच्या संमतीशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करून जबरी संभोग केला व कामठी बस स्टँड वर सोडुन निघून गेला.ही घटना आज दुपारी साडे तीन दरम्यान घडली.यासंदर्भात पीडित फिर्यादिने स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल छत्रे विरुद्ध भादवी कलम 376, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे तसेच पीडित फिर्यादी व नमूद आरोपी दोघांची इन्स्ट्राग्राम वर मैत्री झाल्यानंतर आज भेट घातली व जबरी लैंगिक अत्याचार घडला हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएमएवायची उद्दिष्ट्ये नियोजित वेळेत पूर्ण करा - विभागीय आयुक्त

Fri Mar 15 , 2024
Ø विभागस्तरीय कृतीदलाच्या बैठकीत निर्देश नागपूर :-  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय) च्या अंमलबजावणीत नागपूर विभाग राज्यात अग्रेसर असून राज्य पुरस्कृत घरकूल योजनांमध्येही विभागाची चांगली कामगिरी आहे. या कामांची अंतिम उद्दिष्ट्ये नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीबाबत बिदरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com