सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

काटोल :- अंतर्गत ०३ किमी अंतरावरील आंबेडकर चौक चौपाटी येथे दिनांक १८/०५/२३ चे १६/३० वा. दरम्यान अजयसिंग जयसिंग कुशवाह वय ३५ वर्ष रा. संजय चरडे रा. धंतोली काटोल, याचे घरी किरायाने यांचे भाउजीचे व १) संजीव कुमार अहिरवार, रा. हेटी काटोल, २) हर्षल रक्षीत रा. रेल्वे स्टेशन काटोल, ३) शुभम रा. रेल्वे स्टेशन काटोल यांच्यात स्टुल पाडल्याचे कारणावरून वाद होत असता अजयसिंग जयसिंग कुशवाह हा मध्यस्थी गेला असता १) संजीव कुमार आहिरवार, रा. हेटी काटोल, २) हर्षल रक्षीत रा. रेल्वे स्टेशन काटोल, ३) शुभम रा. रेल्वे स्टेशन काटोल यांनी संगनमत करून अजयसिंग जयसिंग कुशवाह अश्लिल भाषेत शिविगाळ करून हातातील फायटरने व हातबुक्कीने मारपिट केली व जिवाने मारण्याची धमकी दिली तसेच सार्वजनिक ठिकाणी धामधुम करून ०८ गुपचुप चायनिज ठेले खाली पाडुन तोडफोड करून अंदाजे १०,००० रू. चे नुकसान केले

सदर प्रकरणी फिर्यादी अजयसिंग जयसिंग कुशवाह वय ३५ वर्ष रा. संजय चरडे रा. धंतोली काटोल याचे घरी किरायाने यांचे रिपोर्ट वरून आरोपी १) संजीव कुमार आहिरवार, रा. हेटी काटोल, २) हर्षल स्थीत रा. रेल्वे स्टेशन काटोल, ३) शुभम रा. रेल्वे स्टेशन काटोल यांचे विरुद्ध पो.स्टे. काटोल येथे अप क्रमांक ५०९/२३ कलम ३२४, ३२३,२९४,४२७,५०६, ३४ भादवि सह कलम ८५, ११०,११२,११७ मपोका अन्वये गुन्हा नोंद करून करण्यात तपास पोउपनी आगासे हे करित आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com