सुगंधीत तंबाखूची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील हेटी ते तेल कामठी रोड ने कंटेनर मध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखु घेवुन जात आहे अशी गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली वरून सदर कंटेनर चा पाठलाग केला असता सदर कंटेनर चालक हा कंटेनर सोडुन पडुन गेला कंटेनर क्रमांक आर जे ११ जी सी ५८१३ ची पाहणी केली असता कटेनर मध्ये १०० गेरु रंगाचे प्लास्टिक बोऱ्या मध्ये ३३ लाख ७५ हजार रुपयाच्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाल्याच्या माल व कंटेनर किंमत ३० लाख रुपये असा एकूण ६३ लाख ७५ हजार रु. चा माल मिळून आला कंटेनर क्र. आर जे-११ जी.सी-५८१३ चा चालक व मालक यांचे विरुध्द कलम ३२८, १८८, २७२ (अ), २७३ भा.द.वी. सहकलम २६ (१), २६(२), (iv), २७ (३), (E),३०(२), (A), ३(१), (iii) (अ), ५९ अन्न सुरक्षा अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण जिल्हयात नरखेड मध्ये रूटमार्च

Tue Jan 23 , 2024
नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत आगामी काळातील धार्मिक उत्सव तसेच मराठा समाज आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था अवाधित राहावी या दृष्टिकोनातून दिनांक २१/०१/२०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल रोहोम यांच्या मार्गदर्शनात सावरगाव येथील शोभायात्रा मिरवणूक मार्गावर पोलीस ठाणे नरखेड येथील अधिकारी आणि अंमलदार, RCP पचक आणि होमगार्ड सैनिक यांच्या सह रूट मार्च घेण्यात आला. तसेच बस स्टैंड चौक सावरगाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com