पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

रामटेक :- दिनांक १६/०८/२०२३ ०७.०० वा. सुमारास पो.स्टे. रामटेक हद्दीत फिर्यादि याचा मुलगा वय १७ हा वर्ग १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक १५/०८/२०२३ रोजी रात्री ०८/०० वा. दरम्यान मुलगा घरी हजर असता त्याला म्हटले की, तु रोडचे कामावर जावु नको पंधरा दिवसापासून तुझी शाळा जात आहे. तो म्हणाला की मी रोडचे कामावर जाणारच मी शाळेत जात नाही. त्यानंतर फिर्यादी रात्री १०/०० वा जेवन करून झोपुन राहीले. दि. १६/०८/२०२३ रोजी ०७/०० वा. झोपुन उठले मुलगा हा घरी दिसुन आला नाही. त्याचा गावात नातेवाईक इतरत्र शोध घेतला मिळुन आला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

Sat Aug 19 , 2023
कळमेश्वर :- दिनांक ०५/०५/२०२३ चे १२.०० वा. ते ०१.०० वा. दरम्यान यातील पिडीत मुलगी वय १७ वर्ष १० महीने ही व आरोपी नामे सचिन काळे वय २४ वर्ष, रा. खैरी लखमा ता. कळमेश्वर हे एकाच गावातील रहीवासी असून त्याची एकमेकां सोबत ओळख असुन फिर्यादी सोबत आरोपी याने कळमेश्वर मधील नुक्कड कॅफे येथे भेटायला बोलावले व तेथील खोलीत नेवून तिच्या सोबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com