पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

सावनेर :- दिनांक ०३/०८/२०२३ चे १४.१५ वा. सुमारास पो.स्टे. सावनेर नगर परीषद हायस्कुल सावनेर शाळेतील १) दिव्यांग पिडीत मुलगा वय १३ वर्ष २) पिडीता मुलगी वय १४ वर्ष दोन्ही यांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे अज्ञानतेचा फायदा घेऊन फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार शिंदे पोस्टे सावनेर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sat Aug 5 , 2023
भिवापूर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर एच डी एफ सी एटीएम भिवापुर येथे दिनांक ०१/०८/२०२३ चे सकाळी ०८.०० वा. दरम्यान यातील अज्ञात आरोपीने हातचालाखीने स्वतः जवळील एटीएम हे फिर्यादी नामे- प्रेमदास देवादास दुपारे, वय ४२ वर्ष, रा. आझाद चौक वार्ड नं १३ भिवापुर ता. भिवापुर जि. नागपुर याचे एटीएम सोबत बदली करून त्यांचेंडुन त्यांचे एटीएम प्राप्त करून एटीएम स्क्रिनवरील फिर्यादीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com