संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 30:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रा.पं. कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच बंडू कापसे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर मौलिक असे मार्गदर्शन केले.यावेळी , ग्रा पं सदस्य नत्थुजी ठाकरे, दिनेश मानकर, विजयाताई शेंडे, मायाताई कानफाडे, युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश ठाकरे, अनिल भणारे, विशेष प्रतिनिधी सुधीर शंभरकर, सौमित्र नंदी, तसेच अंगणवाडी सेविका वनिता ढोके, चंद्रकला मालाधरे, अरुणा तांडेकर, आशा वर्कर विद्याताई नितनवरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com