संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:-परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कामठी बस स्टँड चौकातील जीजाबाई शिवथाळी भोजन केंद्र येथे कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व जनसेवक काशीनाथ प्रधान यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामठी चे माजी कार्याध्यक्ष दिनेश पाटील, फिरोज खान, शिवदास प्रधान, प्रदीप साखरकर, सागर,राजेश पांडे,, तुषार बोंबाटे , शशिकला काळे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.
शिवथाळी भोजन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com